• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’जी धरतीवर अवतरणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब – राज्यपाल आचार्य देवव्रत

admin by admin
October 25, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव लोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रशंसोद््गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुक्रवारी काढले. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिका सारख्या बलाढ्य देशासमोर छाती ठोकून उभे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार बर्जीस देसाई यांच्या ‘मोदीृज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशान राज्यपालांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे आदी उपस्थित होते. रूपा पब्लिकेशन द्वारे प्रकाशित या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.

यावेळी राज्यपालांनी मोदी यांच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत मोदी हे दैवी देणगी असून देशाला आपले कुटुंब मानणारा आणि या कुटुंबाच्या कल्याणासाठी सदैव झटणारा त्यांच्यासारख्या पंतप्रधान लाभणे हे देशाचे भाग्य आहे. मोदींनी आपल्या जीवनात जो आदर्श निर्माण केला आहे, ते सामान्य माणसाचे काम नाही. कारण सामान्य माणूस नेहमी दुसऱ्याने बनविलेल्या मार्गावरून चालतो. तर महापुरुष हा स्वत:चा मार्ग तयार करुन त्यावर समाजास चालण्यास सांगतो. मोदी यांनीही देशाच्या विकासाचा नवा मार्ग निर्माण करुन त्यावरुन जणतेला चालण्यास सांगितले आहे. आजवर अशक्य वाटणारे असे काश्मिरमधून कलम ३७० हटविणे, अयोध्येत राममंदिर उभारणे,रशिया- युक्रेन युद्ध थांबवून तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासारखे पराक्रम केवळ मोदीच करु शकतात असेही राज्यपाल यांनी सांगितले. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्यासमोर पंतप्रधान मोदी छाती ठोकून उभे असून रशियाकडून तेल खरेदी करण्याचा त्यांच्या निर्णही देशहिताचा आहे. पूर्वी देशाच्या पंतप्रधांनी जगात कोणी दखल घेत नव्हते. त्यांना कोपऱ्यात ढकलून दिले जात असे मात्र आज मोदींचा प्रत्येक शब्द संपूर्ण जग ऐकत असून त्यांनी जगभरात भारताची प्रचिमा उंचावल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

Previous Post

पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध

Next Post

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; आरोपीसह १५४ वन्यप्राणी ताब्यात

admin

admin

Next Post

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; आरोपीसह १५४ वन्यप्राणी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION