• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ दिवस टोल फ्री प्रवास!

admin by admin
March 23, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ दिवस टोल फ्री प्रवास!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील आगरी-कोळी समाजातील बांधवांची कुळदैवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रे निमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोलमाफीसाठी पत्र आवश्यक असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली.

लोणावळा येथे आगरी-कोळी समाजासह विविध जाती-धर्माचे लोक एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यावर्षी देवीची यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी संपन्न होणार आहे. यात्रे निमित्ताने ठाणे, मुंबई- मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज वाहनाने मुंबई-पुणे महामार्गाने लोणावळा येथे एकविरा मंदिर परिसरात जात असतो. टोलमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा टोलनाक्यावर वादाचे प्रसंग उद्भवतात. तसेच टोल वसूली करताना विलंब देखील होतो. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर टोल माफी व्हावी अशी मागणी केली जात होती. महामार्ग आणि टोल प्रशासनाने टोल माफीची विनंती ऐकली असून तीन दिवस ही टोल माफी सुरू राहणार असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. या टोल माफीसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भाविकांना टोल माफ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Previous Post

सिद्धिविनायकाच्या दरबारात चोरी! भक्तांच्या दानावर कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Next Post

एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! आता फिटनेसवर अवलंबून असेल नोकरी आणि पगार; १ मेपासून नवा नियम लागू

admin

admin

Next Post
एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! आता फिटनेसवर अवलंबून असेल नोकरी आणि पगार; १ मेपासून नवा नियम लागू

एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! आता फिटनेसवर अवलंबून असेल नोकरी आणि पगार; १ मेपासून नवा नियम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION