• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वसई-नालासोपाऱ्यात ४० मिनिटांत तीन सोनसाखळी चोरी; दोन सराईत आरोपींना अटक

admin by admin
November 24, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
वसई-नालासोपाऱ्यात ४० मिनिटांत तीन सोनसाखळी चोरी; दोन सराईत आरोपींना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई आणि नालासोपारा परिसरात अवघ्या ३० ते ४० मिनिटांच्या कालावधीत तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन सराईत आरोपींना विरार गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने अटक केली आहे. राकेश गोकुळ राठोड (२२) आणि आदित्य कुंडलीक मांझीरे (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी चोरीसाठी वापरलेली दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात उघड झाले आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २.१५ ते २.४० या अवघ्या २५ मिनिटांच्या कालावधीत या तिन्ही घटना घडल्या. पहिली घटना वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटी परिसरात घडली. येथे पायी जाणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी हिसकावून नेली. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नालासोपारा पूर्वेतील आचोळे तलावाजवळ ४० वर्षीय महिलेला ढकलून तिच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लुटण्यात आले. या झटापटीत संबंधित महिला किरकोळ जखमी झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत नालासोपारा पूर्वेतील ओस्वाल नगरी परिसरात प्रगती नगरकडे पायी जाणाऱ्या ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला धमकावत आणि ढकलून तिच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून आरोपी पसार झाले. या तिन्ही घटनांप्रकरणी वालीव, आचोळे आणि तुळींज पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या गुन्ह्यांचा समांतर तपास विरार गुन्हे शाखा कक्ष-३ ने हाती घेतला. घटनास्थळांची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना आरोपींनी १६ नोव्हेंबर रोजी वसई गावातील पारनाका परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. याच चोरीच्या दुचाकीचा वापर करून त्यांनी दुसऱ्याच दिवशी सलग तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडवल्या. या वाहन चोरीप्रकरणी वसई पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. पोलिसांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळताच आरोपी वसईतील कांदळवन आणि सुरूच्या बागेतील जंगल परिसरात लपून बसले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष शोधमोहीम राबवून २१ नोव्हेंबर रोजी दोघांनाही अटक केली. चौकशीत आरोपींनी साथीदार आदित्य भगवान सोनार (२२) याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. राकेश राठोड याच्याविरुद्ध यापूर्वी ९, तर आदित्य मांझीरे याच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, प्रकाश तुपलोंढे आणि त्यांच्या पथकाने केली.

Previous Post

तुम्ही खाताय ते केचप सुरक्षित आहे का? भिवंडीत ‘एफडीए’च्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड!

Next Post

स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना बसणार चाप; पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी दंडाचा प्रस्ताव

admin

admin

Next Post
स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना बसणार चाप; पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी दंडाचा प्रस्ताव

स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना बसणार चाप; पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी दंडाचा प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,162)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (513)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (80)
  • पालघर (52)
  • पुणे (1,100)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,384)
  • मुंबई (3,692)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (296)
  • रायगड (71)
  • राष्ट्रीय (612)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (228)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION