• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना बसणार चाप; पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी दंडाचा प्रस्ताव

admin by admin
November 24, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना बसणार चाप; पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी दंडाचा प्रस्ताव
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि संघटित फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कठोर उपाययोजनांची शिफारस केली आहे. समितीने शासनाकडे सादर केलेल्या दुसऱ्या अहवालात पेपरफुटी करणाऱ्यांवर १० कोटी रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद सुचवली आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांवर ७ ते १० वर्षांच्या कारावासासह किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षांचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद सुचवण्यात आली आहे. तसेच गैरप्रकारात सहभागी असलेल्या सेवा पुरवठादार संस्थांवर ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा, गंभीर प्रकरणांसाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करावे आणि अशा गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालये सुरू करावीत, असेही समितीने नमूद केले आहे. या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीसह विविध भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मोठी मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

समितीने परीक्षा प्रक्रियेत अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक सुधारणांच्याही शिफारसी केल्या आहेत. उमेदवारांना परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची, तसेच उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करणे, उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि परीक्षांवर देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. रिक्त पदांची माहिती वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी ‘इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल’ विकसित करणे, सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व विभागांनी भरतीची मागणी एमपीएससीकडे पाठवणे, तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांची स्वतंत्र ‘व्हेन्यू बँक’ तयार करून त्यांच्या निवड आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची, तसेच परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा दुसरा अहवाल शासनाकडे सादर केला असून, या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास भरती आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत व्यापक बदल होण्याची शक्यता आहे.

Previous Post

वसई-नालासोपाऱ्यात ४० मिनिटांत तीन सोनसाखळी चोरी; दोन सराईत आरोपींना अटक

Next Post

माथेरानमधील ७४ हातरिक्षाचालकांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट; ई-रिक्षा सुरू होऊन अडीच वर्षांनंतरही पुनर्वसन नाहीच!

admin

admin

Next Post
माथेरानमधील ७४ हातरिक्षाचालकांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट; ई-रिक्षा सुरू होऊन अडीच वर्षांनंतरही पुनर्वसन नाहीच!

माथेरानमधील ७४ हातरिक्षाचालकांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट; ई-रिक्षा सुरू होऊन अडीच वर्षांनंतरही पुनर्वसन नाहीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,161)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (513)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,100)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,374)
  • मुंबई (3,686)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (295)
  • रायगड (70)
  • राष्ट्रीय (608)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (227)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION