• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ही लढाई अजून संपलेली नाही! – निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया

admin by admin
January 17, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
ही लढाई अजून संपलेली नाही! – निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला आहे. राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपाचं कमळ फुललं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. या निवडणुकीत भाजपा महायुतीला ११६+ जागा मिळाल्या आहेत. मुंबईत भाजपाचा महापौर होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख जयचंद असा केला होता. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर भाजपाच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरीही मुंबईत महापालिकेवर भाजपाचा महापौर बसला नसता. मला शनिवारवाड्यावरचा प्रसंग आठवतो, शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत याने मराठ्यांचा जरी पटका उतरवला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. ईस्ट इंडिया कंपनीला महाराष्ट्रात प्रवेश दिल्या. जयचंद किंवा बाळाजी पंतांच्या या अवलादी आहेत. भाजपा आणि शिंदे यांच्याकडे तीनचं बहुमत आहे. ११० लोक विरोधात त्यात शिवसेना आणि मनसेचे विरोधक आहेत. हा विरोधकांचा आकडा कमी नाही इकडची काडी तिकडे करु देणार नाही. महापौर गमावला हे महाराष्ट्र आणि मुंबईकरांचं दुःख आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही लढाई अजून संपलेली नाही… मराठी माणसाला योग्य सन्मान मिळेपर्यंत अशीच सुरू राहील! असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पोस्ट केला आहे.

Previous Post

“विजयाचा उन्माद नको”, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Next Post

भावनिक कार्ड फेल! ठाकरे बंधूंची एकता आणि जनतेचा निरोप

admin

admin

Next Post
भावनिक कार्ड फेल! ठाकरे बंधूंची एकता आणि जनतेचा निरोप

भावनिक कार्ड फेल! ठाकरे बंधूंची एकता आणि जनतेचा निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION