• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी केली अटक

बेकरीच्‍या व्‍यवसायात झालेले नुकसान भरून काढण्‍यासाठी चोरी करत होते

admin by admin
February 12, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : बेकरीच्‍या व्‍यवसायात झालेले नुकसान भरून काढण्‍यासाठी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.हिफाजत अली इनाम अली अन्सारी (वय २४) आणि समीर फिरोज अन्सारी, (वय २०, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्‍तर प्रदेशातील बिजनौ जिल्‍ह्यातील नगीना गावचे रहिवासी आहेत. पोलीस उपायुक्‍त विशाल गायकवाड यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी या दोघांनी  दुचाकीवरून येऊन दोन महिलांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सुमारे ८० ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केली. त्‍यावरून आरोपी पिंपळेगुरव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. येथील इमारतीच्‍या वाहनतळात शोध घेत असताना आठ फेब्रुवारी रोजी संशयित दुचाकी विशालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्याची माहिती मिळाली. त्‍यानुसार  सापळा लावून आरोपींना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडे चौकशी केली असता त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे दागिने हस्‍तगत केले.  हिफाजत यास बेकरीच्या व्यवसायात नुकसान झाले होते. त्याकरिता २० तोळे सोने चोरी करुन त्या माध्यमातून पैसे मिळवून शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करायचे होते. सोने चोरी करण्यासाठी आरोपी पिंपरी, चिंचवड, बाणेर, भोसरी परिसरात फिरत होते.

Previous Post

एमएसआरडीसीचा जाहिरात फलकांच्या भाड्यातील ५० टक्के रक्कम महानगरपालिकेस देण्यास स्पष्ट नकार

Next Post

शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी सुरू

admin

admin

Next Post

शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION