• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी सुरू

समाजकल्याण विभागाची वसतिगृहे वगळता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या वसतिगृहात बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यास आडकाठी नाही. 

admin by admin
February 12, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरातील शासकीय वसतिगृहांमध्ये बाहेरून खाद्य मागविण्यास अद्याप नियमाने आडकाठी नसली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी वसतिगृहे करत आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीच्या निमित्ताने घरात घुसून होणारे गैरप्रकार, तसेच या माध्यमातून बेकायदा वस्तू, पदार्थ पोहोचविण्याची शक्यता लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मोशी येथील शासकीय वसतिगृहात खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने, संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्याची नोटीस बजावून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून समज देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर, शासकीय वसतिगृहांचा आढावा घेतला असता, समाजकल्याण विभागाची वसतिगृहे वगळता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या वसतिगृहात बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यास आडकाठी नाही. मात्र, मोशी येथील घटनेनंतर वसतिगृहाच्या नियमावलीत ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबतचा नियम समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

वसतिगृह व्यवस्थापनाकडून प्रामुख्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम केलेले असतात. त्यात वसतिगृहातील वर्तणूक, वसतिगृहात येण्या-जाण्याच्या वेळा, सुविधांचा वापर, पालक-पाहुण्यांच्या भेटीच्या वेळा अशा नियमांचा समावेश असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑनलाइन डिलिव्हरी ही सुविधाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याबाबतचा नियम आतापर्यंत नियमावलीत समाविष्टही करण्याचा विचार झाला नाही. मात्र, आता ही सेवा सुरू झाल्यानंतर आणि त्यातही ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून गैरकृत्य घडल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहे अधिक खबरदारी घेण्याच्या भूमिकेत आहेत.

‘महापालिकेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वसतिगृहात अनुपस्थित राहता येत नाही. काही कारणाने संबंधित विद्यार्थ्याला गैरहजर राहावे लागत असल्यास वसतिगृह प्रमुखाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी, तसेच पाहुण्यांनी रात्री आठ वाजेपर्यंत वसतिगृहातून बाहेर पडणे आवश्यक आहे. भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही कारणास्तव वसतिगृहात राहता येत नाही,’ असे महापालिकेचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले. ‘बदलत्या काळानुसार वसतिगृहात बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्याची मुभा आहे. त्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींनी त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. मुलांच्या वसतिगृहात, तसेच वसतिगृहाच्या परिसरात कोणत्याही महिलांना प्रवेश दिला जात नाही. खाद्यपदार्थ मागविल्यानंतर प्रवेशद्वाराजवळच ते घ्यावे लागतात. रात्री उशिरा बाहेरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वसतिगृहात सोडले जात नाही,’ असेही उदास यांनी स्पष्ट केले.

Previous Post

महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी केली अटक

Next Post

वायू प्रदूषण करणाऱ्या तीन हजार वाहनांवर आरटीओची कारवाई

admin

admin

Next Post

वायू प्रदूषण करणाऱ्या तीन हजार वाहनांवर आरटीओची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION