• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले नागरिकांना ‘शेकडो’ हेल्मेटच वाटप

वाहतूक नियमांच्या अभावी तसेच विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघात होऊन अनेक मृत्यू झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 29, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी- चिंचवडमधील वाघजाई माता मित्र मंडळ यांनी गणेश मंडळांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. या मंडळाने गणपती मंडळाच्या लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून शंभर दुचाकी चालकांना हेल्मेट दिले आहेत. त्यामुळे या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही मूळ संकल्पना दिघी- आळंदी वाहतूक विभागाची होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिली आहे. वाहतूक नियमांच्या अभावी तसेच विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघात होऊन अनेक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हेल्मेट हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. ते वाटप केल्याने दुचाकी चालकांकडून देखील समाधान व्यक्त होत आहे.

गणपती विसर्जन असून गणेशभक्त जड अंत:करणाने गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असून पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आहेत. अनेक गणपती मंडळ लोकवर्गणीतून डीजे लावून तसेच इतर गोष्टींवर वायफळ खर्च करतात. परंतु, दिघी येथील वाघजाई माता मित्र मंडळ यांनी गणपती मंडळाच्या शिल्लक वर्गणीतून गरजू १०० दुचाकी चालकांना हेल्मेट दिले असून एक वेगळा पायंडा पाडल्याच बघायला मिळालं. त्यांच्या या कृतीच पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलीस तसेच नागरिकांकडून मोठं कौतुक होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिघी वाहतूक पोलीस निरीक्षक नांदुरकर यांच्याकडे गेले होते. त्यांनी पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर नांदुरकर यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट द्या असं सांगितलं होतं. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती वर्गणीतून शिल्लक रकमेतून १०० दुचाकी चालकांना हेल्मेट दिले आहे.

Previous Post

३० वर्षांपूर्वी गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या, फरार आरोपीला अमृतसरमधून केले अटक; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

Next Post

८ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त; १० ॲपे हस्तगत; ॲपे चोरणारी टोळी अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त; १० ॲपे हस्तगत; ॲपे चोरणारी टोळी अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION