• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

३० वर्षांपूर्वी गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या, फरार आरोपीला अमृतसरमधून केले अटक; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

नवी मुंबई पोलीसांनी ३० वर्षापूर्वी गुन्हा करुन फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचा फोटो उपलब्ध नसतानादेखील नवी मुंबई पोलीसांनी आरोपीचा माग काढला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 27, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : पनवेलमध्ये नोव्हेंबर १९९४ मधील एका हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी पंजाबमधील अमृतसर येथून दहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अटक केली. बिट्टुसिंग अर्जुनसिंग असे या आरोपीचे नाव असून तो अमृतसर येथे बलविंदरसिंग दर्शनसिंग असे नाव बदलून राहत होता. आरोपीचे छायाचित्र अथवा मोबाइल क्रमांक उपलब्ध नसतानाही, पोलिसांनी त्याची माहिती काढून तब्बल ३० वर्षांनंतर त्याला गजाआड केल्याची माहिती परिमंडळ- २ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

अटक करण्यात आलेला आरोपी बिट्टूसिंग अर्जुनसिंग मजबी व त्याचे साथीदार बलविंदरसिंग अमरसिंग मजबी व बाऊसिंग अर्जुनसिंग गौरास या तिघांनी नोव्हेंबर १९९४ मध्ये काशमीरासिंग अजितसिंग विर्क उर्फ जाट (३८) याच्या डोक्यात लोखंडी सळीने प्रहार करून त्याची हत्या केली होती. मृत काशमीरासिंग याने मजबी याला चालकाच्या नोकरीतून काढून टाकल्याचा राग मनात धरून ही हत्या करून, या तिघांनी पलायन केले होते. त्यावेळी पनवेल शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते.

परिमंडळ-२चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी अभिलेखावरील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपींची विशेष शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी १९९४मधील या हत्येतील फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथक तयार केले होते. या पथकाने या गुन्ह्यातील आरोपीचे कोणतेही छायाचित्र अथवा मोबाइल क्रमांक उपलब्ध नसताना, आरोपीबाबत माहिती संकलित केली. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने गोपनीय सूत्रांकडून माहिती काढली असता, आरोपींपैकी आरोपी गौरास हा मरण पावल्याचे तसेच आरोपी बिट्टुसिंग अर्जुनसिंग हा त्याचे नाव बदलून बलविंदरसिंग दर्शनसिंग या नावाने राहत असल्याची माहिती मिळाली. गुन्हा ३० वर्षांपूर्वीचा असल्याने पोलिसांनी अमृतसर येथील स्थानिक पोलिस ठाण्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दहा दिवसांच्या शोधमहिमेनंतर अमृतसरमधून आरोपी बिट्टुसिंग अर्जुनसिंग याला ताब्यात घेतले.

Previous Post

गणेशोत्सवात झारखंडमधील टोळी मोबाईल चोरणारे गजाआड

Next Post

लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले नागरिकांना ‘शेकडो’ हेल्मेटच वाटप

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले नागरिकांना ‘शेकडो’ हेल्मेटच वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,230)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION