• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा थरार; १८२ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती!

admin by admin
October 21, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा थरार; १८२ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदानासाठी राज्यभरात २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारांच्या संख्येनुसार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात ४१, पुणे पदवीधर मतदारसंघात ४७, नागपूर पदवीधर मतदारसंघात ३८, अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ आणि पुणे शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागले आहे.

मतदारसंख्येनुसार पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदारांची नोंद आहे. मतदानासाठी औरंगाबाद विभागात ८४२, पुणे विभागात ७४१, नागपूर विभागात ४४५, अमरावती शिक्षक मतदारसंघात ८१ आणि पुणे शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने सर्व केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि मतदान साहित्य उपलब्ध करून निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. या पाच जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत असून, मतदानानंतर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Previous Post

५० वर्षांचा संघर्ष संपला; हनुमाननगर-चंद्रनगरच्या ग्रामस्थांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,142)
  • मुंबई (3,551)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION