• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अल्पवयीन मुलांची सुरक्षा वाढणार! आई-वडीलांना मिळणार मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा कंट्रोल

admin by admin
January 13, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
अल्पवयीन मुलांची सुरक्षा वाढणार! आई-वडीलांना मिळणार मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा कंट्रोल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : जगभरातील करोडो लोंक मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. याच करोडो यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सची चाचणी करत असते. गेल्या काही दिवसांपासून कंपनी एकामागे एक असे अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट रोलआऊट करत आहे. या फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगला होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. याचाच विचार करून कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अल्पवयीन यूजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी करण्यासाठी चाचणी सुरु केली आहे.

कंपनीच्या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या अल्पवयीन यूजर्सची सुरक्षा आणखी वाढणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मेसेजिंग अ‍ॅप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर लवकरच यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आई- वडील मुलांच्या अकाऊंटची प्रायव्हसी आणि इंटरॅक्शनवर कंट्रोल मिळवू शकणार आहेत. खरं तर व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर WABetaInfo ने अलीकडेच काही रिपोर्ट शेअर केले आहेत. या रिपोर्टनुसार, कंपनी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्ससाठी सेकेंडरी अकाऊंट नावाची नवीन सिस्टिम तयार करत आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये हे फीचर लवकरच जारी केलं जाणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर सेकेंडरी अकाऊंट्स विशेषत: लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहे. लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्सचे अकाऊंट्स एका प्रायमरी अकाऊंटसोबत कनेक्ट केले जाणार आहे, प्रायमरी अकाऊंट पालक किंवा गाईडरचे असू शकते. दोन्ही अकाऊंट्स एका विशेष लिंकने जोडली जाणार आहेत. त्यामुळे पालक त्यांच्या यूजर्सच्या अकाऊंटवर लक्ष ठेऊ शकणार आहेत आणि स्कॅमपासून त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेऊ शकणार आहेत. मुलांना कोणत्या ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकते याचा कंट्रोल देखील पालकांकडे असणार आहे. पालकांना मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधित अपडेट्स मिळणार आहे. मात्र पालक चॅट लिस्ट, कॉल लॉग, मेसेज किंवा कॉलचे चॅट्स पाहू शकणार नाहीत.

Previous Post

पुण्यात महापालिका मतदानासाठी १२ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

Next Post

नायलॉन मांजाने पतंग उडवाल, तर थेट २५ हजारांचा दंड! – उच्च न्यायालयाचे आदेश

admin

admin

Next Post
नायलॉन मांजाने पतंग उडवाल, तर थेट २५ हजारांचा दंड! – उच्च न्यायालयाचे आदेश

नायलॉन मांजाने पतंग उडवाल, तर थेट २५ हजारांचा दंड! - उच्च न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION