• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! रणसिंग महाविद्यालयाकडून विशेष बस सेवा सुरू

admin by admin
March 6, 2026
in पुणे, पुणे जिल्हा
0
विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! रणसिंग महाविद्यालयाकडून विशेष बस सेवा सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान  संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा सुरू करण्यात आली.बस सुविधाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या  संकल्पनेतुन संस्थेने विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन बस सुविधा उपलब्ध केली आहे.या सुविधाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष  प्रकाश  कदम यांनी केले.

संस्था नेहमीच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध सुविधा व सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असते.परिसरातील मुला मुलीच्या येण्यासाठी व जाण्यासाठी सोयीस्कर अशी बस चालु केल्यामुळे विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीना शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक व भौतिक सुविधा दर्जेदारपणे देण्यासाठी संस्था आग्रही असल्याचे  संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. सुहास भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नातेपुते-रेडणी-तावशी-लासुर्णे-जंक्शन-शेळगांव या गावातून नियमित बस सेवा सुरु राहणार असून या गावालगतच्या परिसरातील विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी केले.

Previous Post

ड्युटीपूर्वी एसटी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

ट्रम्प प्रशासनाची भारताला साथ! रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेची ३० दिवसांची विशेष सवलत

admin

admin

Next Post
ट्रम्प प्रशासनाची भारताला साथ! रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेची ३० दिवसांची विशेष सवलत

ट्रम्प प्रशासनाची भारताला साथ! रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेची ३० दिवसांची विशेष सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION