• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पिस्तूलीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पिस्तूलीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या एका २४ वर्षीय आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 9, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : या जगामध्ये भाईगिरी करणाऱ्यांना जागेवरतीच धडा शिकवायला हवा. भारत देशाला आपण जसं स्वातंत्र्य देश मानतो. तसंच प्रत्येक व्यक्तीला आपल्यापरिने आयुष्य जग्याचं स्वातंत्र्य आहे. आपण काय करावं, कसं वागावं, कुठे जावं, काय काम करावं हे आपलं स्वातंत्र्य आहे आणि तो आपला वैयक्तिक मुद्दा आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि नैतिक असायला हव्यात. अशा नैतिक मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना गावठी पिस्तूलीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या नराधमांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या पाहिजेत. अशा आरोपींच्या तर नांग्याच ठेचल्या गेल्या पाहिजेत. कल्याण पोलिसांनी तेच करुन दाखवलंय. कमरेला देसी कट्टा लावून बुलेट गाडीवर रुबाबने फिरत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या २४ वर्षीय गुन्हेगाराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर जेठा खत्री असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल, २ पितळी राउंड आणि एक बुलेट मोटारसायकल जप्त केली आहे. हा आरोपी अंमली पदार्थही विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनेदेखील तपासाला सुरुवात केलीय.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्री गस्तीवर असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ आणि त्यांच्या पथकास महत्त्वाची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या या पथकाला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल कंबरेला लावून एक गुन्हेगार येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. यानंतर या पथकाने अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने,गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन परिसरात सापळा रचला. पोलिसांनी उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या २४ वर्षीय समीर जेठा खत्री नावाच्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्या अंगाची झडती घेतली.  यावेळी आरोपीकडे एक विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल आणि २ पितळी राउंड मिळाले. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याक आलाय. आरोपीने गावठी कट्टा कुठून आणला आणि कशासाठी आणला याचा तपास पोलीस करत आहे. तर दुसरीकडे हा आरोपी अंमली पदार्थाची तस्करीही करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचाही तपास करत आहेत.

Previous Post

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post

श्वसनविकार वाढण्यास प्रदूषित हवा कारणीभूत; वायूप्रदूषणाचे परिणाम गंभीर आयुर्मानावरही

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

श्वसनविकार वाढण्यास प्रदूषित हवा कारणीभूत; वायूप्रदूषणाचे परिणाम गंभीर आयुर्मानावरही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION