• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

श्वसनविकार वाढण्यास प्रदूषित हवा कारणीभूत; वायूप्रदूषणाचे परिणाम गंभीर आयुर्मानावरही

वायूप्रदूषण ही अत्यंत शांतपणे पसरणारी जागतिक महामारी आहे. प्रत्येक वर्षी ६५ लाख लोकांचा मृत्यू वायूप्रदूषणामुळे होतो. जाणून घ्या वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : मुंबईसारख्या शहरामधील वायूप्रदूषण आणि त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दिसणारे श्वसनाचे विकार यामध्ये महत्त्वाचा संबंध असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. वातावरण फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काइज’ या निमित्ताने हवा प्रदूषणाचे आरोग्यावरील परिणाम या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संजीव मेहता, केईएम रुग्णालयाच्या क्षयरोग तज्ज्ञ डॉ. अमिता आठवले, बालरोगतज्ज्ञ डॉ. अदिती शहा, ॲलर्जीतज्ज्ञ डॉ. शर्वरी राठोड या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असताना याच्या आरोग्यावरील परिणामांबाबत चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आले. दीर्घकालीन फुप्फुसरोगांच्या प्रमुख सहा कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लहानपणी अनुभवलेले हानीकारक वायूप्रदूषण असते, असे डॉ. संजीव मेहता यांनी स्पष्ट केले. भारतात ५ कोटी ५० लाख लोकांना फुप्फुसाशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागते. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या एकूण लोकसंख्येइतके हे प्रमाण आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. यासाठी आपण लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले पाहिजे. नागरिकांना जगण्यासाठी चांगले वातावरण मिळायला हवे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पर्यावरणामध्ये होणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो, असे डॉ. अमिता आठवले यांनी स्पष्ट केले. प्रदूषणाची कारणे गेल्या काही काळात बदलली आहेत. आज बांधकाम आणि पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे, असे त्या म्हणाल्या. डॉ. अदिती शहा यांनी लहान मुलांच्या श्वसनयंत्रणेवरील परिणामांकडे या निमित्ताने लक्ष वेधले. वायूप्रदूषणामुळे श्वसन यंत्रणेसोबतच लहान मुलांच्या आकलनावरही याचा परिणाम होतो. श्वासाची गती, वागण्यातील बदल, दिवसभर झोपेची जाणीव होणे, लक्ष केंद्रीत करण्यामध्ये अडचणी, स्मरणशक्तीवर परिणाम अशी लक्षणे यामध्ये दिसतात. वायूप्रदूषण ही अत्यंत शांतपणे पसरणारी जागतिक महामारी आहे. प्रत्येक वर्षी ६५ लाख लोकांचा मृत्यू वायूप्रदूषणामुळे होतो, असे डॉ. शर्वरी राठोड यांनी सांगितले. घराबाहेर तसेच घराच्या बंदिस्त वातावरणातही वायूप्रदूषण असते. घरामध्ये धूळ, बारीक कीटक अशा गोष्टींचा सामना करावा लागतो, असेही त्या म्हणाल्या.

या चर्चेमध्ये मुंबईतील ३ ते ५ टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना अस्थमासारख्या आजाराचा त्रास सहन करायला लागतो, या मुद्द्यावरही भाष्य करण्यात आले. हरितगृह वायूंचे हवेतील प्रमाण वाढत असल्याने वातावरणातील उष्णतेशी संबंधित त्रास वाढत आहेत. घरामध्ये डास घालवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या अगरबत्त्यांचा चार ते पाच तासांमधील धूर हा १०० सिगारेट ओढल्यावर होणाऱ्या धुराइतका होतो, असेही एका सर्वेक्षणात समोर आले. जागतिक पातळीवर झालेल्या वायूप्रदूषणाच्या अभ्यासामध्ये वायूप्रदूषण आणि ल्युकेमियासारख्या आजारांचा धोका यातील संबंध प्रस्थापित झाले आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या संपूर्ण चर्चेचे सूत्रसंचालन चित्रपट, लघुपटनिर्मात्या रीमा अमरापूरकर यांनी केले.

Previous Post

पिस्तूलीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

कल्याणमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारे तीन जण अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कल्याणमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारे तीन जण अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION