• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

छत्रपती संभाजी महाराजांवरील नाटक YouTube वरुन हटविणार!

admin by admin
December 13, 2025
in नागपूर, महाराष्ट्र
0
छत्रपती संभाजी महाराजांवरील नाटक YouTube वरुन हटविणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी सीबीएसईच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी आणि व्यापक इतिहासाला फक्त 68 शब्दांत मोजलं गेलं आहे असा आक्षेप नोंदवला. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. सत्यजीत तांबे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी आक्षेप नोंदवण्यात आला. सत्यजीत तांबे यांनी यामधून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची पायाभूत कमजोरी दिसते असे ते म्हणाले.  दरम्यान सीबीएससीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासाची माहिती वाढविण्यासाठी ‘एनसीआरटी’शी चर्चा करण्याचे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी परिषदेत दिलं आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक यूट्युबवरून हटविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत असल्याचा मुद्दा मांडताना सत्यजित तांबे यांनी शिवाजी महाराजांबाबत शिक्षण विभाग उदासीन असल्याची टीका केली. किशोर दराडे यांनी कमी शब्दाचा इतिहास हा महाराजांचा अवमान असल्याचं म्हणाले. यूट्युबरून संभाजी महाराजांची बदनामीकारक नाटक तसेच मजकूर हटविण्याची मागणी केली. यावर भोयर म्हणाले, अभ्यासक्रमात ‘द राईज ऑफ मराठा’च्या माध्यमातून २२०० पानांचा इतिहास नमूद आहे. ही माहिती कमी असेल तर ती अधिक वाढविण्यासाठी ‘एनसीआरटी’कडे पाठपुरावा करण्यात येईल. शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींना एकत्र बांधून स्वराज्याची स्थापना केली. आई जिजाबाई आणि वडील शाहजी यांचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले.  मात्र या महान व्यक्तिमत्त्वाचा इतिहास फक्त 68 शब्दांत सांगितला गेलाय, यावर आक्षेप नोंदवण्यात आला. इतर छोट्या राजवटींना पुस्तकात तुलनेत जास्त जागा मिळाली. तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा साक्षात्कार असलेल्या शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित झाल्याचे, यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा फडणवीसांनी घरी बसावे” – उद्धव ठाकरे

Next Post

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार

admin

admin

Next Post
लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION