• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मंचर यथे ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र लबाडीने पळविले

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 24, 2022
in गुन्हेगारी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे ग्रामीण : देवदर्शनावरून घरी येणार्‍या ज्येष्ठ महिलेची फसवणूक करीत तिच्या गळ्यातील २ लाख रुपये किमतीचे ४ तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र पळवून नेल्याची घटना मंचर येथे घडली आहे. याबाबत सिंधूबाई बबन थोरात (वय ६६, रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई थोरात या घराशेजारील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे देवदर्शन करून घरी येत होत्या. या वेळी मंदिरासमोर दोन व्यक्ती मोटारसायकलवर आल्या. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने थोरात यांना थांबवून, ‘मावशी इथे एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार झाला आहे. तुम्ही एवढे दागिने घालून फिरू नका, तुम्हाला माहीत नाही काय?’ असे म्हटले. तसेच ‘गळ्यातून दागिने काढून द्या, ते पिशवीत ठेवतो,’ असे सांगितले. यामुळे सिंधूबाई घाबरल्या आणि त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. ते मंगळसूत्र या व्यक्तीने एका कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवल्यासारखे भासवले व ‘पुडी इथे उघडू नका,’ असे सांगीतले. त्यानंतर ते गाडीवर निघून गेले. त्यानंतर सिंधूबाई थोरात यांनी घरी येऊन पुडी उघडून पाहिली असता त्यात मंगळसूत्र नसून माती होती. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंधूबाई थोरात यांनी मंचर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान हगवणे या घटनेचा तपास करीत आहेत.

Previous Post

व्यापाऱ्यांना लुटणारी कुमावत गँग अखेर जेरबंद; मुंबई पोलिसांची कारवाई

Next Post

थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,179)
  • मुंबई (3,571)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION