• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

‘गोखले’ पुलाच्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा

गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीत पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 19, 2024
in Uncategorized, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीत पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मात्र, हा गोंधळ केवळ पुलाच्या जोडणीपुरता असला तरी पुलाच्या पुनर्बांधकामामध्ये इतरही अनेक बाबींची अद्याप पूर्तता झाली नसल्याची टीका काही सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना स्थानिकांनी पत्र लिहून त्यांनी गोखले पुलाचा पदपथ, गोखले पूल ते तेली गल्लीपर्यंतचा मार्ग, अंधेरी पूर्वेचा स्कायवॉक अशा अनेक मुद्यांवर काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. व्हीजेटीआय आणि बर्फीवाला जंक्शनवर उपयोगिता सेवा कशा आणि कुठे असणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्याची तपशीलवार माहिती पालिकेने स्थानिकांना द्यावी, अशी मागणी झोरू बाथेना यांनी आयुक्तांकडे केली आहे.

याशिवाय गोखले रेल्वे पुलावर बांधलेल्या पदपथावर एकाच वेळी २ माणसे चालणेही अशक्य होते, इतका तो अरुंद असल्याचेही पत्रात नमूद आहे. गोखले पुलाच्या पश्चिमेला पादचाऱ्यांसाठी सरकत्या जिन्याची सोय पालिकेकडून करण्यात येणार होती. मात्र, अद्याप त्याच्या बांधणीला सुरुवातच नसल्याचे बाथेना यांनी नमूद केले आहे. गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप दुसऱ्या मार्गासाठी आवश्यक गर्डरचे काम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पुलाची देखरेख व कामाच्या नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Previous Post

एनसीबीला उच्च न्यायालयाचे आदेश; समीर वानखेडे विरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा

Next Post

८ लाख ६० हजार रुपयांची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८ लाख ६० हजार रुपयांची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION