• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एनसीबीला उच्च न्यायालयाचे आदेश; समीर वानखेडे विरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमितेबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान जमा केलेले पुरावे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने एनसीबीला दिले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमितेबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान जमा केलेले पुरावे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) दिले. वानखेडे यांच्याविरोधात काय तक्रार आहे? तक्रारकर्ते कोण आहेत? कशाच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू केली आणि त्यांना समन्स बजावण्यात आले का? आतापर्यंतच्या तक्रारींच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी एनसीबीने काय कारवाई केली? अशा प्रश्नांची सरबत्ती करून त्याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने एनसीबीला दिले.

तत्पूर्वी, वानखेडे यांनी उच्च न्यायालयाप्रमाणेच केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडेही (कॅट) अंतरिम दिलासा मागितला आहे का? अशी विचारणा न्यायालयाने वानखेडे यांचे वकील राजीव चव्हाण यांना केली. संपूर्ण प्राथमिक कार्यवाही दिल्ली उच्च न्यायालय आणि कॅटसमोर प्रलंबित असताना दोन्हींची एकाच वेळी सुनावणी कशी केली जाऊ शकते? कॅटसमोर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यानंतरही, उच्च न्यायालयात दाद कशी मागितली जाऊ शकते? असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. त्यावर, वानखेडे यांनी यापूर्वीच्या समन्सला कॅटमध्ये आव्हान दिले होते. त्यानंतरचे समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एनसीबीने नोंदवलेल्या पुराव्यांवर अवलंबून राहणार नाही, असे कॅटने आदेशात म्हटल्याचेही वानखेडेंच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तथापि, कॅटकडेही नोटीस रद्द करण्याची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वानखेडे यांनी केलेल्या मागण्यांवरील आक्षेप आपण समजू शकतो. कारण, तसे आदेश देणे कॅटच्या अधिकार क्षेत्राबाहेर असू शकते, परंतु मागण्या एकसामान नाही असे म्हणता येणार नाही. वस्तुस्थिती स्पष्ट असणे आवश्यक आहे. आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत न्यायालयाने वानखेडे यांना खडसावले. दुसरीकडे, तपास यंत्रणा एखाद्यावर इतकी बंधने आणू शकत नाहीत. त्यांच्याकडे कायदेशीर पर्याय असायलाच हवा. कॅटने एनसीबीचा प्राथमिक आक्षेप नोंदवला असला तरीही तो मान्य केलेला नाही. कॅटला वानखेडे यांच्या मागणीवर सुनावणी घेण्याचे अधिकार नाही. हा आक्षेप एनसीबी उच्च न्यायालयातील सुनावणीबाबत घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने एनसीबीला सुनावले आणि वानखेंडेविरोधात केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

Previous Post

मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय; रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Next Post

‘गोखले’ पुलाच्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

'गोखले' पुलाच्या 'या' कामांकडे पालिकेचा कानाडोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION