• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पालिका अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ठेकेदाराने पैसे काढले

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 17, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवदेन देऊन तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांची दुरुस्तीच्या कामाचा ठेका जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना २०१७ मध्ये देण्यात आला होता. १ कोटी ७७ लाख ५२ हजार रुपयांचा ठेका होता. या ठेक्यासाठी कंपनीने महापालिकेत ५ लाख १० हजार २५१ रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे.

याप्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेने चौकशी केली. यामध्ये या स्वाक्षऱ्या अजित सिंग, अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा वाघुले यांनी केला आहे. जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच लेखा व वित्त विभागाने १७ ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचे सुचविले आहे. परंतु पाच महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Previous Post

वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

Next Post

गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION