• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी व बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वन, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे इलेक्ट्रीक गाड्या व बग्गीचे आणि व्याघ्रसफारीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास खासदार गोपल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनिल राणे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पर्यटक, नागरिक उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वनासंबधी असलेला संकल्प व अज्ञावलीचे अनुपालन होणे गरजेचे आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानामुळे राज्यात वनक्षेत्र वाढत आहे हे वन विभागाबरोबरच राज्यातील जनतेचे यश आहे. आईच्या सेवेप्रमाणे वनराईची सेवाही अनमोल आहे. वन संवर्धनाची कामे मिशन मोडवर करण्यासाठीं आणि वन क्षेत्राच्या विकासाचा गोवर्धन  उचलण्यास आपण सर्वांनी सहभागी होऊया, असे आवाहनही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शहराच्या मध्यवर्ती भागात आहे याचा अभिमान असल्याचे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले या परिसरातील विकास कामे करण्यास प्राधान्य देण्यात येऊन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. वन विभागाशी असलेले प्रश्न सोडवण्यासाठी गठित केलेल्या  समित्यांनी बैठका घेऊन याबतचे प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावेत. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील. खासदार श्री. शेट्टी म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी अधिकचा निधी मिळावा. पर्यटकांसाठी होत असलेल्या कामांबरोबरच स्थानिकांनाही येथे रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत असलेल्या विविध कामांमुळे उद्यानात अधिक जिवंतपणा आला असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या रहेजा वसाहती संदर्भातील प्रश्न वन विभागाने प्राधान्याने सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रधान सचिव श्री. रेड्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा १६ जानेवारी हा स्थापना दिवस असून या दिनाच्या निमित्ताने बॅटरीवर चालणाऱ्या ६ बस व विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या ५ बग्गीचे लोकार्पण झाल्याने याचा लाभ पर्यटकांना होणार आहे. तसेच व्याघ्रसफारी सुरू झाल्याने या उद्यानात मुक्त संचार करणारा वाघ पर्यटकांना पहावयास मिळणार आहे. कार्यक्रमात वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी आभार मानले.

Previous Post

पालिका अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ठेकेदाराने पैसे काढले

Next Post

पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION