• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विनोदाचा हुकुमी एक्का हरपला! जेष्ठ अभिनेते असरानी यांच निधन

admin by admin
October 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
विनोदाचा हुकुमी एक्का हरपला! जेष्ठ अभिनेते असरानी यांच निधन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विनोदी अभिनेते असरानी यांना तत्कालीन हिंदी चित्रपटांंच्या पठडीप्रमाणे नायकाचा मित्र वा भाऊ अशा अनेक भूमिका मिळाल्या. त्यातही विशेषत: सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी त्यांची गट्टी जमली. ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘घर परिचय’ अशा राजेश खन्नांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांचे स्थान पक्के झाले. १९७२ ते १९९१ या काळात असरानी यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर २५ चित्रपट केले. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि हुशार अभिनेत्याच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या काळाचा साक्षीदार आणि विनोदाचा हुकूमी एक्का हरपल्याची भावना व्य़क्त होत आहे.

असरानी यांनी केलेल्या विनोदी वा चरित्र भूमिका लक्षवेधी ठरल्या. दरम्यानच्या काळात विनोदी चित्रपटांचा जोर ओसरला. मात्र डेव्हिड धवन, प्रियदर्शन यांच्यासारख्या दिग्दर्शकांमुळे जेव्हा विनोदी चित्रपटांना संजीवनी मिळाली, त्या काळात असरानी यांनी पुन्हा चित्रपटांतून आपले स्थान पक्के केले. त्यामुळे ‘घरवाली बाहरवाली’, ‘हेराफेरी’, ‘गरम मसाला’, ‘चूप चूपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘दे दना दन’, ‘धमाल’ अशा कैक विनोदी चित्रपटातून असरानी यांनी काम केले. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नॉन स्टॉप धमाल’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असरानी यांनी पहिल्यांदा गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘चला मुरारी हिरो बनने’, ‘दिल ही तो है’, ‘उडान’ हे हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केले. मध्यंतरी ‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने बोलताना असरानी यांनी गेल्या कित्येक वर्षात असा एकही सोहळा वा कार्यक्रम नसेल जिथे हा संवाद म्हणून दाखवायची मागणी झाली नाही, अशी आठवण सांगितली. अर्थात याचे श्रेय पूर्णत: दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Previous Post

बॉम्बे डायिंग येथे गिरणी कामगारांसाठी १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जाणार

Next Post

मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा

admin

admin

Next Post
मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा

मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,253)
  • मुंबई (3,004)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION