• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बॉम्बे डायिंग येथे गिरणी कामगारांसाठी १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जाणार

admin by admin
October 20, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतच घरे देण्याची मागणी हजारो गिरणी कामगारांनी लावून घरलेली असताना त्यापैकी साधारण अडीचशे गिरणी कामगारांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बॉम्बे डायिंग येथे १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जात आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांच्या जागेवर घरे बांधून ती गिरणी कामगारांना द्यावीत, अशी मागणी गेली कित्येक वर्षे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून केली जात आहे. ही मागणी मान्य करून २०१२ साली पहिली सोडत गिरणी कामगारांसाठी काढण्यात आली. स्वान, अपोलो, एलफिन्स्टन, कोहिनूर, स्वदेशी, मुंबई, पिरामल, गोकुळदास या अंतर्गत एकूण १८ गिरण्यांच्या जागेवर तेथील कामगारांना घरे देण्यात आली. या सोडतीत ६ हजार ९२५ घरांचा समावेश होता. अनेक सोडतींनंतरही हजारो गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना शेलू आणि वांगणी येथील घरांचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र त्यांना तो पर्याय मान्य नाही. बॉम्बे डाईंग येथे १६० तर न्यू ईस्टर्न मिल येथे ९६ घरे बांधली जात आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. बॉम्बे डायिंग येथे ८० संक्रमण गाळेही बांधण्यात आले आहेत.

Previous Post

बनावट औषधांविरोधात निर्णायक पाऊल; औषधांवर ‘क्यूआर कोड’ अनिवार्य

Next Post

विनोदाचा हुकुमी एक्का हरपला! जेष्ठ अभिनेते असरानी यांच निधन

admin

admin

Next Post

विनोदाचा हुकुमी एक्का हरपला! जेष्ठ अभिनेते असरानी यांच निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION