• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश; मेट्रो स्थानक बांधकाम क्षेत्र वगळून इतर मार्गरोधक हटवा

खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवून काम करा, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व यंत्रणांना दिले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही, अशी भुमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवून काम करा, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी झालेल्या बैठकीत सर्व यंत्रणांना दिले. मेट्रो स्थानक बांधकाम क्षेत्र वगळून इतर शक्य असेल ते मार्गरोधक हटवा आणि त्याचबरोबर अर्धवट अवस्थेत असलेले खोदकाम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. ठाणे शहरातील रस्ते कामांबरोबरच खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक घेतली. या बैठकीस नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, यांच्यासह मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी यांचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरात महापालिकेसह विविध शासकीय संस्थांकडे रस्ते आणि पुलाचे व्यवस्थापन आहे. परंतु रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आल्यावर कोणाचीही वाट पाहू नका. सर्वप्रथम नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तो रस्ता दुरुस्त केला जावा, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा दिले. रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवून काम करा, अशा सुचनाही त्यांनी केल्या. आपापल्या हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यकता असेल तिथे दुरुस्तीचे नियोजन करावे. दुरुस्ती झाल्यावर स्वतः प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. त्याचबरोबर, इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या रस्ते हद्दीत काटेकोर सर्वेक्षण करावे, अशा सुचनाही त्यांनी केली. ना दुरुस्त रस्त्यांबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. त्या भावना योग्यच आहेत. आपण त्याची दखल घेवून सतर्क राहायला पाहिजे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याबद्दल आपण नागरिकांच्या प्रती उत्तरदायी आहोत, याची सर्व यंत्रणांनी जाणीव ठेवावी. लोकांना त्रास होण्यापूर्वीच रस्ते दुरुस्तीची कारवाई झाली पाहिजे. सर्व यंत्रणा सजग असून तत्काळ कारवाई होत असल्याचा विश्वास नागरिकांना वाटला पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

मेट्रो मार्ग हा एकरेषीय आणि रस्त्याच्या ठराविक भागात आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावरील वाहतूकीचे नियोजन इतर रस्त्यांच्या तुलनेने सोपे आहे. मेट्रोची यंत्रणा आणि उपलब्ध साधन सामुग्री लक्षात घेता त्यांनी रस्ते दुरुस्तीचा आदर्श घालून द्यावा. इतर यंत्रणांना त्या कामाचा दाखला देऊन तसे काम करून घेता येईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मेट्रोचे काही ठिकाणी अजूनही मार्गरोधक दिसत आहेत. स्थानक बांधकाम क्षेत्र सोडून इतर ठिकाणी शक्य असेल ते सर्व मार्गरोधक हटवावे. तसेच, ज्या भागात आता खोदकाम अर्धवट आहे तिथे काम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा. पाण्याचा निचरा जलद होईल याचीही दक्षता घेतली जावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी कोल्ड मिस्क ऐवजी मास्टिक वापरावे, पावसाळा असल्याने नवीन कोणतेही खोदकाम करू नये, तसेच सगळे रस्ते वाहतूक योग्य राहतील आणि खड्डा दुरुस्त करताना नीट चौकोन आखून करावा. पेव्हर ब्लॉकचा वापर करू नका. त्यामुळे रस्त्याचा उंचसखलपणा वाढतो आणि पाणी साठून आणखी नुकसान होते, अशा सुचनाही त्यांनी केल्या. नितीन कंपनी-कॅडबरी जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा उड्डाणपूल, भिवंडी – नाशिक रोड, घोडबंदर रोड, वाघबीळ येथील रस्ते स्थितीवर एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बारीक लक्ष ठेवावे. विशेष करून नाशिक रोडची दुरुस्ती तात्काळ करावी. तेथे वाहतूक कोंडी झाली की त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर होतो, अशा सुचनाही त्यांनी केल्या.  ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले, तेथे चांगला परिणाम दिसला आहे. कोल्डमिक्स पद्धतीने केलेली दुरुस्ती अतिवृष्टीत टिकत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्याशिवाय, मास्टिक हे कोल्डमिक्सपेक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांनीही मास्टिकचा पर्याय वापरावा आणि रस्त्यावरील खड्डे १२ तासांच्या आत बुजवावेत, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

Previous Post

युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक; पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी

Next Post

चर्चगेट स्थानकातील ताजी घटना, फटका गँग पुन्हा सक्रिय; लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चर्चगेट स्थानकातील ताजी घटना, फटका गँग पुन्हा सक्रिय; लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION