• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच होणार सुरु

पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच सुरु होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 25, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. या कामासाठी केवळ एका केंद्रीय मंत्र्यांची अंतिम मान्यता मिळणे बाकी असून, त्यासाठी मी स्वत: नवी दिल्लीत जाणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीसाठी अजित पवार रविवारी पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर होते. पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या दरम्यानचा चौक ४.४१३ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामासाठी केवळ एका मंत्र्याची सही राहिली आहे. ते झाले, की लगेच काम सुरू होईल. स्वारगेट ते निगडी हे कामही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’

शरद पवारांसोबतच्या प्रफुल्ल पटेल यांच्या छायाचित्रावर बोलण्यास त्यांनी नकार देत, विकासकामांसंदर्भातील प्रश्न विचारा, असे स्पष्ट केले. ‘राज्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी मी १५ दिवसांतून एकदा आढावा बैठक घेत आहे. अडचणी दूर करून ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असेही पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंचवड येथे मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर निगडी, यमुनानगर, तळवडे, चिखली, ताम्हाणे वस्ती, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चऱ्होली, दिघी, भोसरी, लांडेवाडी, संत तुकारामनगर, दापोडी, पिंपरी गाव, चिंचवड, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, प्राधिकरण, वाल्हेकरवाडी, मामुर्डी, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निखल, नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव येथील गणेश मंडळांना भेट देऊन आरती केली.

Previous Post

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

Next Post

विक्रेत्याला वर्गणीसाठी धमकी देत खंडणी उकलण्याचा प्रयत्न; गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विक्रेत्याला वर्गणीसाठी धमकी देत खंडणी उकलण्याचा प्रयत्न; गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION