• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

विक्रेत्याला वर्गणीसाठी धमकी देत खंडणी उकलण्याचा प्रयत्न; गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 26, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. निलेश दशरथ कणसे (वय ३९, रा. जान महंमद स्ट्रीट, लष्कर), अविनाश राजेंद्र पंडित (वय ३२, रा. शिंपी आळी, महात्मा गांधी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश पाटणे (वय ३७, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाटणे यांचे लष्कर भागात चहा विक्रीचे दुकान आहे. कणसे, पंडित वर्गणीसाठी दुकानात आले होते. पाटणे यांनी त्यांना १५१ रुपये दिले. त्यानंतर कणसे आणि पंडित यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले. पाटणे यांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली.  पाटणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कणसे आणि पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच होणार सुरु

Next Post

FDA ने उचललं कडक पाऊल, मुंबईतील आणखी हॉटेलांवर कारवाई; हॉटेलांचे लायसन्स जप्त होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

FDA ने उचललं कडक पाऊल, मुंबईतील आणखी हॉटेलांवर कारवाई; हॉटेलांचे लायसन्स जप्त होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION