• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

स्टार खेळाडू पहिल्या २ सामन्यातून बाहेर झाला; आशिया कपच्या आधी भारताला मोठा झटका

आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार खेळाडू केएल राहुल पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 29, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला पण आता पुन्हा एकदा संघात येण्यासाठी प्रयत्न करणारा केएल राहुल आशिया कपमधील सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. आशिया कपमध्ये भारताची पहिली लढत २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध तर दुसरी लढत ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. केएल राहुलच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी (पाकिस्तान आणि नेपाळ) तो उपलब्ध असणार नाही. द्रविड यांनी बेंगळुरू येथील भारताच्या सराव शिबिरानंतर ही माहिती दिली.

भारतीय संघासोबत तो श्रीलंकेत जाणार नाही. सध्या राहुल बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असेल. ४ सप्टेंबर रोजी त्याच्या फिटनेसचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. जर तो फिट असेल तर श्रीलंकेला पोहोचेल. यामुळे पहिल्या दोन सामन्यासाठी राहुल उपलब्ध असणार नाही. याचा अर्थ राहुल सुपर ४ फेरीसाठी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा भारतीय संघाने पुढील फेरीत प्रवेश केला असेल. राहुल उपलब्ध नसल्याने ईशान किशन हा पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या लढतीत विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून संघात असेल. आशिया कपसाठी राहुल उपलब्ध असेल याबाबत शंकाच होती. संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी देखील राहुलला दुखापत असल्याचे सांगितले होते. त्याची आताची दुखापत ही पूर्वीची नाही. राहुलने आशिया कपसाठी अन्य खेळाडूंसोबत ६ दिवसाच्या फिटनेस शिबिरात भाग घेतला होता. मात्र त्याने यो-यो फिटनेस टेस्ट दिली नाही. राहुलला आयपीएलमधील साखळी फेरीतील सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो मोठ्या कालावधीपासून मैदानातून बाहेर आहे. लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून तो श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत एनसीएमध्ये आहे. बुमराह आणि अय्यर हे दोघे फिट झाले. पण राहुलला पुन्हा नवी दुखापत झाली.

Previous Post

भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना फुकट पोसतंय सरकार

Next Post

अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION