• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना फुकट पोसतंय सरकार

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सुट्टीवर, रुग्णांची गैरसोय, खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यायची वेळ. गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना पगार चालूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 29, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरा-भाईंदर : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. असे असतानाच, या रुग्णालयात नियुक्तीवर असलेले तीन डॉक्टर मागील काही आठवड्यांपासून रुग्णालया सातत्याने गैरहजर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात वेतनदेखील जमा केले जात असल्याची बाब आता समोर आली आहे. भाईंदर पश्चिमेला असलेल्या जोशी रुग्णालयावर हजारो सर्वसामान्य नागरिक अवलंबून आहेत. यात मिरा-भाईंदरसह वसई-विरार व इतर शहरांतील नागरिकांचाही समावेश आहे. येथे उपचारासाठी आवश्यक यंत्रणा असली, तरी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचार व किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जात असून गंभीर उपचारांसाठी रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांत दाखल व्हावे लागते आहे.

आधीच अशी परिस्थिती असताना, या रुग्णालयात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेले तीन तज्ज्ञ डॉक्टर मागील दीड महिन्यांपासून गैरहजर आहेत. या डॉक्टरांची दैनंदिन हजेरी लावली जात असून त्यांचे वेतनदेखील सरकारकडून अदा केले जात असल्याची बाब समोर आली आहे. आमदार गीता जैन यांनी झालेल्या आढावा बैठकीत ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही आमदार जैन यांनी केली.

यावर संबंधित डॉक्टरांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक डी. कैलास पवार यांनी सांगितले. या डॉक्टरांची कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून हजेरी लावली जात असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली. जोशी रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्ण आल्यास, अनेकदा उपचारांची सुविधा नसल्याचे सांगत त्याला दाखलच करून न घेता दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी, रुग्णाच्या नातेवाईकांची तारांबळ उडते. यात अनेकांची प्रकृती खालावते. अशा पद्धतीने रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेता, दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा शैल्य चिकित्सक पवार यांनी दिला.

Previous Post

जे.जे. रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

स्टार खेळाडू पहिल्या २ सामन्यातून बाहेर झाला; आशिया कपच्या आधी भारताला मोठा झटका

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

स्टार खेळाडू पहिल्या २ सामन्यातून बाहेर झाला; आशिया कपच्या आधी भारताला मोठा झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION