• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यात २८-२९ नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; वगळलेल्या पात्र मतदारांना मिळणार आणखी एक संधी

admin by admin
November 26, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाण्यात २८-२९ नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; वगळलेल्या पात्र मतदारांना मिळणार आणखी एक संधी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीविरहित करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा एकूण २८ लाख ६० हजार ६६६ मतदारांच्या नोंदींची छाननी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या मात्र पात्र मतदारांना पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची किंवा आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांसाठी ‘एएसडीडी’ (Absent, Shifted, Dead and Duplicate) या श्रेणींनुसार पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेचा उद्देश पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे, चुकीच्या नोंदी दूर करणे आणि मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविणे हा आहे.

या मोहिमेंतर्गत संबंधित मतदारांना गणना प्रपत्र देण्यात आले असून, १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत त्यांचे वितरण आणि संकलन सुरू आहे. प्राप्त झालेल्या प्रपत्रांवर १० डिसेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या दोन दिवसीय विशेष शिबिरांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य करणार आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) उपस्थित राहावेत, अशा सूचना संबंधित राजकीय पक्षांनाही देण्यात आल्या आहेत. पारदर्शक आणि सक्षम निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार यादीतील नोंदी अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने संबंधित पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपली नोंद तपासावी, आवश्यक दुरुस्ती करावी आणि गणना प्रपत्र सादर करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

Previous Post

धारावीचा कायापालट करताना पर्यावरणाचा समतोल; २१० झाडे हटवणार, तर पालघरमध्ये ३,०७८ रोपांची लागवड होणार

Next Post

गर्दीतून मिळणार मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल आता वांद्रे स्थानकापर्यंत धावणार

admin

admin

Next Post
गर्दीतून मिळणार मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल आता वांद्रे स्थानकापर्यंत धावणार

गर्दीतून मिळणार मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल आता वांद्रे स्थानकापर्यंत धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,163)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (515)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,103)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,406)
  • मुंबई (3,705)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (621)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION