• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

धारावीचा कायापालट करताना पर्यावरणाचा समतोल; २१० झाडे हटवणार, तर पालघरमध्ये ३,०७८ रोपांची लागवड होणार

admin by admin
November 26, 2026
in पालघर, महाराष्ट्र, मुंबई
0
धारावीचा कायापालट करताना पर्यावरणाचा समतोल; २१० झाडे हटवणार, तर पालघरमध्ये ३,०७८ रोपांची लागवड होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी धारावी परिसरातील २१० झाडे हटविण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणासमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार ६७ झाडे तोडण्यात येणार असून १४३ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. याच्या बदल्यात विकासकाकडून पालघर जिल्ह्यातील दोन ठिकाणी १८ हेक्टर क्षेत्रावर एकूण ३,०७८ झाडांची लागवड केली जाणार आहे.

धारावीतील जी/उत्तर विभागातील शहर सर्वेक्षण क्रमांक २, ४ आणि ६२ अंतर्गत इमारतींच्या पुनर्बांधणीसह २० मीटर रुंद रस्त्याच्या कामामुळे ७५ झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी १४ झाडे तोडण्यात येतील, तर ६१ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. या परिसरातील एकूण ३३४ झाडांपैकी २५९ झाडे सुरक्षित ठेवण्यात येणार असून बाधित झाडांमध्ये तीन वारसावृक्षांचाही समावेश आहे. या झाडांच्या भरपाईसाठी पालघर तालुक्यातील पोचाडे आणि तामसई येथे आठ हेक्टर जागेवर ९६१ झाडे लावली जाणार आहेत. दरम्यान, आरपीएफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे परिचालन सुविधांच्या पुनर्विकासासाठी प्रस्तावित वाहनमार्गामुळे आणखी १३५ झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी ५३ झाडे तोडण्यात येतील, तर ८२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल. या परिसरातील ३९३ झाडांपैकी २५८ झाडे सुरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव असून उर्वरित झाडांच्या भरपाईसाठी पालघर जिल्ह्यातील अक्करपट्टी येथे १० हेक्टर जागेवर २,११७ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार झाडे हटवल्यानंतर १५ दिवसांच्या आत भरपाई वृक्षारोपण करणे बंधनकारक राहणार आहे. नव्याने लावण्यात येणाऱ्या प्रत्येक झाडाची उंची किमान सहा फूट असावी, तसेच नागकेशर, कांचन, कदंब, कडुनिंब, महोगनी, बहावा, सीताअशोक, बकुळ, पारिजातक, चिंच, करंज आणि चाफा यांसारख्या स्थानिक प्रजातींना प्राधान्य दिले जाणार आहे. झाडांमध्ये तीन मीटर अंतर ठेवून पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाईल. नव्याने लावलेल्या झाडांचे संरक्षण, संवर्धन आणि नियमित देखभाल पुढील सात वर्षे संबंधित विकासकाला करावी लागणार असून, या सर्व अटींचे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असेल.

Previous Post

२६/११ च्या १८ वर्षांनंतरही मुंबई रेल्वे असुरक्षित? १५० स्थानकांच्या सुरक्षेचा २५०० कोटींचा आराखडा ‘वेटिंग’वर!

Next Post

ठाण्यात २८-२९ नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; वगळलेल्या पात्र मतदारांना मिळणार आणखी एक संधी

admin

admin

Next Post
ठाण्यात २८-२९ नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; वगळलेल्या पात्र मतदारांना मिळणार आणखी एक संधी

ठाण्यात २८-२९ नोव्हेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; वगळलेल्या पात्र मतदारांना मिळणार आणखी एक संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,163)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (515)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (52)
  • पालघर (81)
  • पुणे (1,103)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,406)
  • मुंबई (3,705)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (621)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION