• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सोलापूर हादरले! संपत्तीच्या हव्यासापोटी पुतण्यांकडूनच काका-काकीचा निर्घृण खून; दोघे अटकेत

admin by admin
March 18, 2026
in गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर हादरले! संपत्तीच्या हव्यासापोटी पुतण्यांकडूनच काका-काकीचा निर्घृण खून; दोघे अटकेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सोलापूर : सोलापुरात रविवारी महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या वृद्ध पती पत्नीचा संशयास्पदरित्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. एमआयडीसी पोलिसांनी कसून तपास करत, या खुनाचा छडा लावला. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ या दोघा वृद्ध पती पत्नीला सख्ख्या दोन पुतण्यानी ठार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ (वय २६) आणि विकास रामचंद्र मंचाळ (वय २३ वर्षे)या दोघांना अटक केले आहे.पोलिसांनी राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांना ताब्यात घेत चौकशी केली, पोलिसी खाख्या दाखवताच जागेच्या कारणावरून वृद्ध काका काकीला ठार केले असल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे.दोघा पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने वृध्द काका काकीला उशिने तोंड दाबून ठार केले, त्यानंतर अंघोळ केली आणि रवाना झाले.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी व यांच्या टीमने या खुनाचा छडा लावला आहे.

प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ (वय ६८) व काकू रंगम्मा महादेव मंचाळ (६२, रा. कृष्णानगर, कुमठा नाका सोलापूर) यांचा खून पुतण्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. राहुल रामचंद्र मंचाळ (२६), विकास रामचंद्र मंचाळ (२३, रा. हैद्राबाद) असे त्या आरोपींची नावे आहेत. महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ यांच्या सोबत प्रॉपर्टीच्या वादातून रामचंद्र मंचाळ आणि त्यांची दोन मुलं राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांच्यासोबत नेहमी खटके उडत होते. कुमठा नाका परिसरात असलेल्या कृष्णा नगर येथे असलेली घर जागा पुतणे मागत होते. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ विरोध करतायत याचाच राग मनात धरून पुतण्यानी वृद्ध काका काकीला ठार केले. ‘बीएसएनएल’मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ व त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ या दोघांचा पुतण्यानी खून केला आहे. राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ या दोन पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने शनिवारी मध्यरात्री काका काकीच्या रूम मध्ये शिरले. उशी सदृश मऊ कापडाने दोघांचे तोंड दाबून त्याचा खून केला.त्याच घरात अंघोळ केली.आणि रात्रीच निघून गेले.मयत महादेव यांचे बंधू निळकंठ मंचाळ यांनी शनिवारी फोन केला असता, फोन उचलला नव्हता.रविवारी सकाळी फोन बंद दाखवला.निळकंठ मंचाळ यांनी ताबडतोब मित्राला कृष्णा नगर येथील घरी पाठविलं आणि हा दुहेरी हत्याकांड उघडकीस आला. एम आय डी सी पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा तपास केला. कौटुंबिक माहिती घेतली असता, भावकित वाद असल्याचे समोर आले. संशयित आरोपीचे रामचंद्र मंचाळ हे बालाजी (आंध्रप्रदेश)येथे गेले असल्याची माहिती मिळाली. रामचंद्र मंचाळ यांच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी रामचंद्र मंचाळ यांना ताब्यात घेतले. मुलांना फोन करून सोलापुरात बोलावले, राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ सोलापुरात दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतले.

Previous Post

मुंबईकरांना गुढीपाडव्याची भेट! १२ डब्यांच्या १६ लोकल आता १५ डब्यांच्या

Next Post

पुणेकरांच्या गाड्यांची ओळख बदलणार! आता तीन अक्षरी क्रमांकांच्या नंबरप्लेट झळकणार

admin

admin

Next Post
पुणेकरांच्या गाड्यांची ओळख बदलणार! आता तीन अक्षरी क्रमांकांच्या नंबरप्लेट झळकणार

पुणेकरांच्या गाड्यांची ओळख बदलणार! आता तीन अक्षरी क्रमांकांच्या नंबरप्लेट झळकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

March 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,016)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (422)
  • नवी मुंबई (189)
  • नागपूर (87)
  • नाशिक (59)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (884)
  • पुणे जिल्हा (183)
  • महाराष्ट्र (1,106)
  • मुंबई (2,907)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (217)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (351)
  • वसई-विरार (4)
  • विशेष लेख (612)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (180)

Follow Us

Recent News

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

March 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION