• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कंटेनरमधून ड्रग्जची तस्करी, तस्करीचे धागेदोरे गुजरातपर्यंत; महामुंबईला ड्रग्जचा घट्ट विळखा रेल्वे

ससून रुग्णालयातून ललित पाटीलचे पलायन. त्याचा भाऊ भूषण पाटील याचा मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला नाशिकमधील कारखाना. पाठोपाठ सोलापूरमध्येही एमडी ड्रग्जचा कारखाना असल्याचे समोर आले. या सलग कारवायांबरोबरच पाटील बंधूंना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात नशेचा बाजार मांडल्याचे चित्र समोर आले असून, कानाकोपऱ्यात नशेचे कारखाने सुरू आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : नाशिकमधील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण उजेडात आले असले, तरी ‘महामुंबई’ हे ड्रग्ज तस्करीचे नवे केंद्र बनले आहे. रेल्वे, रस्ते, कुरीअर तसेच परदेशातून कंटेनरद्वारे महामुंबई परिसरात ड्रग्जची तस्करी होत असून, ऑनलाइनच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा केला जात आहे. परिणामी, शहरांमध्ये तस्करांबरोबर नशेबाजांचा सुळसुळाट झाला असून, तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. एकप्रकारे महामुंबई ड्रग्जच्या विळख्यात सापडली असून, आतापर्यंत पोलिसांनी असंख्य कारवाया करत तस्करांना जेरबंद केले आहे. तरीही महामुंबईतील ड्रग्ज तस्करीवर अंकुश आलेला नसल्याची गंभीर स्थिती आहे. नाशिकमधील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण राज्यात गाजत असले, तरी महामुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. विविध शहरांमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरसह वसई-विरार आदी शहरे याला अपवाद नाहीत. मुळात ड्रग्ज पकडल्यानंतर मुख्य सूत्रधारांचा शोध लागत नाही. परिणामी शहरांमध्ये ड्रग्जचा येणारा ओघ चालूच राहतो. ड्रग्जच्या तस्करीसाठी नानाविध मार्गाचा अवलंब केला जात असल्याने याची अनेकदा पोलिसांना साधी कुणकुणही लागत नाही. ड्रग्ज तस्कर तरुणांना जाळ्यात ओढत त्यांना ड्रग्जचा पुरवठा करतात. नशा करता-करता हेच तरुण ड्रग्ज तस्करीमध्ये उतरतात. विशेष गंभीर बाब म्हणजे, महामुंबईमध्ये परराज्यातून तसेच परदेशातूनही ड्रग्जची तस्करी होत असून, अत्यंत महत्त्वाचे बंदर असलेल्या जेएनपीटीला ये-जा करण्याचा मार्ग महामुंबईतूनच जात असल्याने याचाही फायदा तस्कर घेत असल्याचे बोलले जात आहे.

गतवर्षी नवी मुंबई आणि पंजाब पोलिसांनी पनवेलमध्ये कारवाई करत दुबईमधून कंटेरनमध्ये चोरीछुपे आणलेले ३६२ कोटींचे हेरॉइन जप्त केले होते. आफ्रिकन देशातून कोकेन आणून मुंबई, ठाणे परिसरात विक्री होत असून २०२२ मध्ये ठाणे पोलिसांनी एका आरोपीला अटक करत १ कोटींचे कोकेन, एमडी जप्त केले होते. चौकशीत हे ड्रग्ज आरोपींनी परदेशातून आणल्याची बाब स्पष्ट झाली होती. बस, ट्रक, रेल्वेद्वारे गांजा, अफूसह इतर ड्रग्जची परराज्यांतून महामुंबईमध्ये तस्करी केली जात असून, विशेषकरून आंध्र प्रदेशमधून गांजाची तस्करी होत असल्याचे दिसून येते. ऑनलाइन, कुरिअरद्वारे ड्रग्ज मागवले जात असून, दोन वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी एलएसडी पेपर तस्करीप्रकरणी तिघांना अटक केली होती. हे पेपर ऑनलाइन मागवून नंतर कुरिअरच्या माध्यमातून पाठवले जात होते. गेल्या काही वर्षात महामुंबईमध्ये मेफोड्रोनच्या (एमडी) तस्करीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच वर्षी ठाणे पोलिसांनी रत्नागिरीमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना उभारण्याचा तस्करांचा डाव उधळला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपींनी हरियाणात मेफोड्रोन, इफेड्रीनचा कारखाना सुरू केला होता. नंतर या कारखान्यावरही ‘डीआरआय’ने छापा टाकून ६६१ किलो इफेड्रिन जप्त केले होते.

नुकतेच पालघर जिल्ह्यातील मोखाड्यामध्ये पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकत ३६ कोटींचे एमडी तर, गेल्यावर्षी ठाणे पोलिसांनी ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे केटामाइन ड्रग्ज जप्त केले होते. केटामाइन तस्करीचे धागेदोरे चक्क गुजरातपर्यंत पोहोचले होते. अनेकदा ड्रग्ज तस्करीचे रॅकेट आंतरराज्यीय पातळीवर कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परराज्यात जाऊन आरोपींचा शोध घेताना पोलिसांचा कस लागत असली तरी ड्रग्ज तस्करीवर अंकुश येणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Previous Post

भारताचा ब्रिटिशांवर विजय; इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया पहिल्या स्थानी

Next Post

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION