• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

शुबमन गिलने मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड! WTC इतिहासात कामगिरी

admin by admin
October 11, 2025
in स्पोर्ट्स
0
शुबमन गिलने मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड! WTC इतिहासात कामगिरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ गडी बाद ५१८ धावा करत पहिला डाव घोषित केला आहे. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळी केली. यशस्वी जैस्वाल १७५ धावांवर माघारी परतला. तर गिलने देखील आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले. यासह त्याने मोठा विक्रम मोडून काढला आहे.

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नेतृत्वाच्या दबावामुळे फलंदाजांची कामगिरी खालावते. पण गिलकडे जेव्हापासून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावला आहे. इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याने ७५० हून अधिक धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावले होते. आता वेस्टइंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावलं आहे. शुबमन गिलचे कर्णधार म्हणून ५ वे आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेले १० वे शतक ठरले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत हे त्याचे १० वे शतक आहे. यासह तो भारतीय संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताची माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने या स्पर्धेत ९ शतकं झळकावली होती. आता गिलने हा विक्रम मोडून काढला आहे. गिल या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत यशस्वी जैस्वालचा देखील समावेश आहे. यशस्वीच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर ऋषभ पंतने ६ आणि केएल राहुलने देखील ६ शतकं झळकावली आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

शुबमन गिल- १० शतकं
रोहित शर्मा- ९ शतकं
यशस्वी जैस्वाल- ७ शतकं
ऋषभ पंत- ६ शतकं
केएल राहल- ६ शतकं

Previous Post

मोठी बातमी! शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास होणार कारवाई

Next Post

MMRDA चा मास्टरप्लान: पॉड टॅक्सी थेट रेल्वे स्थानकाला जोडणार

admin

admin

Next Post
MMRDA चा मास्टरप्लान: पॉड टॅक्सी थेट रेल्वे स्थानकाला जोडणार

MMRDA चा मास्टरप्लान: पॉड टॅक्सी थेट रेल्वे स्थानकाला जोडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION