• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मोठी बातमी! शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास होणार कारवाई

admin by admin
October 11, 2025
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वाढदिवस साजरे करत असल्याचे निदर्शनास आल्याने या विभागाशी संलग्न राज्यातील सर्व कार्यालयांत वाढदिवस साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. ‘विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरे करत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाऊन कामासाठी आलेले अभ्यागत आणि नागरिकांना तिष्ठत बसावे लागते. वाढदिवसासारखे वैयक्तिक समारंभ साजरे करणे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार उचित नाही. त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाची कार्यालये, संलग्न कार्यालयांत यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ साजरे करण्यात येऊ नयेत. कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे दिवसे यांनी या परिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, ‘जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयात यापूर्वी ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांना संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी तत्काळ समज द्यावी, यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा बाबी कार्यालयात घडणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ असेही दिवसे यांनी स्पष्ट केले आहे

Previous Post

साताऱ्यातील माण तालुक्यात गांजाची लागवड; गुन्हे शाखेचा छापा, १० लाखांचा गांजा जप्त

Next Post

शुबमन गिलने मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड! WTC इतिहासात कामगिरी

admin

admin

Next Post

शुबमन गिलने मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड! WTC इतिहासात कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION