• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट

admin by admin
November 14, 2025
in मुंबई
0
धक्कादायक! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तालुक्यातील मुंडीपार-तेढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉप येथे प्राथमिक आरोग्याच्या दुरुस्तीसाठी आणलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिका जळून खाक झाली. तर रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मुंडीपार परिसर हादला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहिती नुसार देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत बिघाड आल्याने ती रुग्णवाहिका गुरुवारी दुपारी टो करुन गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती. रुग्णवाहिका वर्कशॉपच्या परिसरात उभी केल्यानंतर अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. यानंतर काही क्षणातच आग लागली आणि ती वेगाने पसरली. दरम्यान रुग्णवाहिकेच्या आत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर आग लागून स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक बाहेर पडून घटनास्थळी धावले. काही क्षणातच रुग्णवाहिका पुर्ण जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली. रुग्णवाहिकेच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वर्कशॉपमधील अन्य वाहनांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठा अनर्थ टळला.

Previous Post

स्टार गोलंदाज कुलदीप यादव सोडणार टीम इंडियाची साथ?

Next Post

लाडकींना धक्का! १८ नोव्हेंबरनंतर लाडकी योजना होणार बंद?

admin

admin

Next Post
लाडकींना धक्का! १८ नोव्हेंबरनंतर लाडकी योजना होणार बंद?

लाडकींना धक्का! १८ नोव्हेंबरनंतर लाडकी योजना होणार बंद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION