• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार! बनावट ‘हिंदू’ ओळख, बनावट लग्न आणि लाखोंची फसवणूक

admin by admin
April 13, 2026
in गुन्हेगारी, पालघर
0
पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार! बनावट ‘हिंदू’ ओळख, बनावट लग्न आणि लाखोंची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून (इंस्टाग्राम) प्रेमाचे जाळे टाकून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर बनावट हिंदू नाव आणि ओळख तयार करून एका भामट्याने २९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी आरोपी राजू सिकंदर शेख याला पुण्यातून अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, बीड जिल्ह्यातील “राजू सिकंदर शेख” या मुस्लिम व्यक्तीने इंस्टाग्रामवर “अजय म्हस्के” या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्याद्वारे त्याने पालघरमधील पती पासून विभक्त राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेशी ओळख वाढवली.

संवाद वाढवत त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर आरोपीने मंदिरात नेऊन सिंदूर आणि कुंकू लावून ‘लग्न’ झाल्याचा दिखावा केला. या बनावट नात्याच्या आधारावर पुढील सहा महिन्यांत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून, तसेचे विविध कारणे सांगत पीडितेकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा लागले, जेव्हा आरोपीच्या पत्नीने पीडितेला फोन करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे थांबवण्यासाठी तिने २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले. या धमक्यांमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली. घाबरलेल्या पीडितेने बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. अटक टाळण्यासाठी आरोपीने पीडितेला वारंवार मुंबई आणि पुणे येथे बोलावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बजरंग दलाचे पालघर प्रमुख मुकेश दुबे यांनी हा ‘लव्ह जिहादचा’ प्रकार असल्याचा दावा केला असून, आरोपीने याच पद्धतीने आणखी तीन महिलांची फसवणूक केली असून दोन महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिस या सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात आरोपीवर फसवणूक, ब्लॅकमेल, खोटी ओळख तयार करणे आणि खंडणी मागणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पत्नी आणि खंडणी वसूल करण्यासाठी आलेल्या साथीदारालाही सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बनावट ओळख वापरून महिलांना फसवणुकीच्या घाटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तरुणीनी याबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते. त्यामुळं सतर्क राहाल तर सुरक्षित राहाल असेच म्हणावं लागेल.

Previous Post

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग! जीवदानी डोंगरावर १५०० फुटांवर काचेची गॅलरी

Next Post

स्कूल बसच्या आगाऊ वसुलीला बसणार चाप; शासनाचे महत्त्वाचे पाऊल

admin

admin

Next Post
स्कूल बसच्या आगाऊ वसुलीला बसणार चाप; शासनाचे महत्त्वाचे पाऊल

स्कूल बसच्या आगाऊ वसुलीला बसणार चाप; शासनाचे महत्त्वाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION