• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शिवशक्तीचा वचननामा : बेस्टच्या बस प्रवासाचे दर कमी करणार, महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

admin by admin
January 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
शिवशक्तीचा वचननामा : बेस्टच्या बस प्रवासाचे दर कमी करणार, महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईचे ‘मुंबईपण’ अधोरेेखित करताना १०० युनिटपर्यंत बेस्टच्या ग्राहकांना मोफत वीज, बेस्टच्या बस प्रवासाचे दर कमी करणे, विशेष बसेसमध्ये महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, ७०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ अशा विविध आश्वासनांचा ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.

शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वचननामा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. ‘शब्द ठाकरेंचा’ असे या वचननाम्याला नाव देण्यात आले असून, मुखपत्रावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज ठाकरे बंधूंचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी हा ‘शिवशक्तीचा वचननामा’ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मुंबईचे मुंबईपण जपण्यासाठी शहराची जुनी ओळख कायम ठेवली जाईल. या वचननाम्याच्या निमित्ताने मुंबईतील जमिनी या मुंबईकरांसाठीच राहतील असे आश्वासन देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जमिनी या खासगी विकासकांच्या घाशात न घलता त्याठिकाणी शासकीय महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामागारांना घरे देण्यात येतील. मुंबई महापालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण असेल.

Previous Post

मुंबईकरांसाठी खुशखबर! ५ जानेवारीपासून मेट्रो ३ च्या अतिरिक्त रेल्वे सेवा

Next Post

पीएमपी बसमध्ये व्हिडिओ रील शूट केल्यास होणार कारवाई!

admin

admin

Next Post
पीएमपी बसमध्ये व्हिडिओ रील शूट केल्यास होणार कारवाई!

पीएमपी बसमध्ये व्हिडिओ रील शूट केल्यास होणार कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,310)
  • मुंबई (3,653)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (592)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (223)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION