• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भटक्या श्वानांसाठी मुलुंडमध्ये निवारे; विरोध करत युवक काँग्रेस रस्त्यावर!

admin by admin
November 17, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
भटक्या श्वानांसाठी मुलुंडमध्ये निवारे; विरोध करत युवक काँग्रेस रस्त्यावर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहराला सांभाळण्यास जड झालेले, नको असलेले किंवा स्थलांतर करायचे प्रकल्प मुलुंडमध्ये ढकलण्याचा प्रशासकीय शिरस्ता कायम असून आधी प्रकल्पबाधितांसाठीची घरे मग धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे, मग नवीन कबुतरखाना आणि आता भटक्या श्वानांसाठी निवारे यासाठी मुलुंड पूर्व परिसरातील जागाच निवडण्यात आल्या आहेत.

युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांनी भटक्या कुत्र्यांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात आज शिवाजी पार्क मैदानात आंदोलन केले. यावेळी बेघर नव्हे, ते आमचेच आहेत, अशी घोषणाबाजी करण्यात आली. प्राण्यांसाठी काम करणार्या विविध संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. झीनत शबरीन म्हणाल्या की, भटक्या कुत्र्यांबाबत न्यायालयाने दिलेले आपले आदेश तत्काळ मागे घ्यावेत आणि कबुतर खाण्यांप्रमाणेच मुंबईत ही बेघर कुत्र्यांसाठी सरकारने व्यवस्था करावी. राहुल गांधी जेव्हा जेव्हा लोकांच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतात, त्यानंतर न्यायालयाकडून असे आदेश दिले जातात. त्या पुढे म्हणाल्या की, न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईत भटक्या कुत्र्यांवर अमानुष कारवाई सुरू आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांना मुंबई बाहेर टाकताना त्यांच्यासाठी निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. तेव्हा सरकारने याचे राजकारण न करता कुत्र्यांसाठी लसीकरण आणि निवारा या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुत्र्यांचे स्थलांतर थांबवावे. प्रियंका आणि राहुल गांधी यांनी भटक्या कुत्र्यांसाठी न्यायालयीन लढा दिला होता.

Previous Post

मध्य रेल्वेने तिकीट खरेदीसाठी नेमले ‘मोबाइल यूटीएस सहाय्यक’

Next Post

मुंबईत CNG पुरवठा ठप्प! रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक होणार बंद?

admin

admin

Next Post
मुंबईत CNG पुरवठा ठप्प! रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक होणार बंद?

मुंबईत CNG पुरवठा ठप्प! रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक होणार बंद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION