• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“शरद पवार कधीच थांबणार नाहीत!” – निवृत्तीच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम

admin by admin
November 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
“शरद पवार कधीच थांबणार नाहीत!” – निवृत्तीच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार आपल्या आयुष्यात कधीच थांबणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त शरद पवार निवृत्ती जाहीर करतील, या चर्चांना फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी शरद पवार यांना अनेक वर्षे जवळून पाहिले असून ते आजही अत्यंत सक्रिय आहेत. विविध प्रकल्प, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांची सातत्याने रुची असते. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनातून दूर जातील, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पवार हे कायम कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच सर्वांची इच्छा असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाच्या चर्चांवरही फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. हा विषय पवार कुटुंब आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या राजकीय चर्चांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

Previous Post

कुर्ला उद्यान प्रकरणानंतर मुंबई महापालिकेचे कठोर पाऊल; उद्यानांत सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि वार्षिक ऑडिट बंधनकारक

Next Post

KBC 18 चा पहिला करोडपती भूषण ठाकरे; १ कोटी जिंकले, पण हातात किती रक्कम येणार?

admin

admin

Next Post
KBC 18 चा पहिला करोडपती भूषण ठाकरे; १ कोटी जिंकले, पण हातात किती रक्कम येणार?

KBC 18 चा पहिला करोडपती भूषण ठाकरे; १ कोटी जिंकले, पण हातात किती रक्कम येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,161)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (513)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,100)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,374)
  • मुंबई (3,686)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (295)
  • रायगड (70)
  • राष्ट्रीय (608)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (227)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION