• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र

admin by admin
June 9, 2025
in पुणे, मुंबई, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज, सोमवार (९ जून) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंर्भातील चर्चा आणि मंगळवारी होणाऱ्या वर्धापनदिन तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीनिमित्त हे दोघे एकत्र येणार असल्याने बैठकीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच एकत्र येण्यासंदर्भातील निर्णय अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. गेल्या काही महिन्यांत शरद पवार आणि अजित पवार सातत्याने बैठकीनिमित्त भेटत आहेत.

दरम्यान, बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशच्या वतीने सोमवारी (९ जून) ही बैठक व्हीएसआय येथे होणार आहे. ‘ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर ही बैठक होईल. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासर अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची सुटका; महामार्गाचे १० पदरी सुपर हायवे

Next Post

मोठी दुर्घटना; पुष्पक एक्सप्रेसमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू

admin

admin

Next Post

मोठी दुर्घटना; पुष्पक एक्सप्रेसमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,203)
  • मुंबई (3,587)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION