• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यात खळबळ : न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या

admin by admin
October 15, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
पुण्यात खळबळ : न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात रोज वर्दळ असते. केसेसच्या निमित्ताने पक्षकार, वकील, यांची मोठी गर्दी असते. आरोपींना आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पण लावलेला असतो. मात्र आज कोर्टाच्या आवारातच चौथ्या मजल्यावर जात एका व्यक्तीने उडी मारत आत्महत्या केली आहे. उडी एवढी जोरात मारली की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कोर्टाच्या आवारातच चौथ्या मजल्यावर सगळ्यांची नजर चुकवत वरती गेला आणि स्वतःला संपवल.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नामदेव जाधव (वयवर्ष ६०) अस नाव आहे. आत्महत्या करताना त्याने एक चिठ्ठी पण लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने आपल्या केसचा उल्लेख केला आहे. अनेक वर्षापासून एक सिविल केस ही प्रलंबित आहे. आत्महत्या करताना तो चौथ्या मजल्यावर गेला आणि कोणी नाही याची खात्री करत थेट त्याने खाली उडी घेतली. उडी घेतल्यावर डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केल. मात्र जागीच मृत्य झाल्याने रुग्णालयात गेल्यावर मृत घोषित करण्यात आल. आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीत एका केसचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सध्या याचा तपास सुरू केला आहे. नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र केस संदर्भात अजून माहिती पोलिसांनी दिली नाही. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मृतक आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी बोलला होता का? किवा ती केस किती वर्षापासून प्रलंबित आहे? नक्की अडचण काय होती? हे अद्याप कळू शकलेल नाही. मात्र पोलीसांकडून तातडीने पंचनामा करण्यात आला आहे. कोर्ट परिसरात उपस्थित असणाऱ्या वकिलांना जशी या घटनेची माहिती मिळाली. तशी बघण्यासाठी मोठी गर्दी आवारात वकिलांनी केली. उडी मारल्यावर एका वकिलाने पोलिसांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांमार्फत याचा तपास केला जाईल. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई पण केली जाईल. मात्र कोर्टाच्या आवारातच आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे .

Previous Post

मोठी बातमी! मध्य रेल्वे स्थानकांवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी

Next Post

सरदार@१५० युनिटी मार्च : युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION