• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पाहणी होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

admin by admin
August 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पाहणी होणार, उच्च न्यायालयाचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बदलापूर येथील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष समितीने केलेल्या शिफारशींचे शाळांतर्फे काटेकोरपणे पालन केले जात आहे की नाही याच्या पाहणीचा अहवाल राज्य सरकारने अद्याप सादर केलेला नाही. त्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून शाळांना अचानक भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश पुढील सुनावणीच्या वेळी देऊ, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे, शाळांना अचानक भेट देऊन त्याची पाहणी करणे गरजेचे आहे. अचानक भेटींतून वस्तुस्थिती पुढे येण्यास मदत होईल, असे देखील न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले. शहरांतील शाळांप्रमाणे ग्रामीण भागांतील शाळांकडेही गांभीर्यानं लक्ष देण्याचे न्यायालयाने म्हटले. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, शालिनी फणसाळकर-जोशी आणि निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या विशेष समितीने शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी काही शिफारशी केल्या आहेत. त्याबाबत सरकारने शासननिर्णयही काढला आहे. त्याची दखल घेऊन शिफारशींच्या अंमलबजावणीचे आदेश सरकराने शाळांना देण्याचे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच, शाळांकडून या शिफारशीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

तथापि, बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारने याबाबतचा अहवाल सादर केला नाही. राज्याच्या विविध भागांतील आश्रमशाळा वगळता अन्य शाळांकडून शिफारशींची अंमलबजावणी होते की नाही याच्या पाहणीचा अहवाल तयार आहे. त्यामुळे, आश्रम शाळांचा अहवाल आल्यावर एकत्रित अहवाल सादर करू, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने अहवाल सादर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, शालेय मुलांच्या सुरक्षेतील विलंब सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करताना शिफारशींचा अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. दरम्यान, शाळांना अचानक भेट देऊन सुरक्षेच्या शिफारशींची अंमलबजावणी होते आहे की नाही याची पाहणी करणे महत्त्वाचे असल्याचे खंडपीठाने म्हटले. तसेच, न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून शाळांना अचानक भेट देण्याचे आणि शाळांकडून शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही हे पाहण्याचे आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Previous Post

राज्यातील महिला, बालक आणि सामाजिक गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

ठाकरे बंधुंच्या युतीला मोठा झटका; उद्धव ठाकरे यांची ९ वर्षांची सत्ता टाकली उलथून

admin

admin

Next Post
ठाकरे बंधुंच्या युतीला मोठा झटका; उद्धव ठाकरे यांची ९ वर्षांची सत्ता टाकली उलथून

ठाकरे बंधुंच्या युतीला मोठा झटका; उद्धव ठाकरे यांची ९ वर्षांची सत्ता टाकली उलथून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION