• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१०० हून अधिक वाहनांची अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी; परिवहन विभागात घोटाळा

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन अंधेरी आरटीओत १०० हून अधिक बस आणि अन्य वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच यापैकी बहुतांश वाहनांची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असून वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘वाहन’ या संगणकीय यंत्रणेवरसुद्धा ती उपलब्ध नाहीत, असे समजते. याआधी वाशी आरटीओने काही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेली पाच-सहा बस पकडून सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वसई आरटीओमध्ये परराज्यातून आलेल्या सुमारे ६० बस आणि ट्रक यांची बोगस नोंदणी झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून त्याबाबत काही ठोस कारवाई होण्याआधीच अंधेरी आरटीओमधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

‘अंधेरी आरटीओ’त परराज्यातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आलेल्या जवळपास १२५ बस आणि ट्रकची नोंदणी झाल्याचे बोलले जाते. या वाहनांची महाराष्ट्रातील इतर आरटीओमध्येही नोंदणी केल्याचे समजते. आरटीओतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी आरटीओतील काम करणाऱ्या कारकुनाला आरटीओ अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यापैकी एका कारकुनाने ८० हून अधिक बसची नोंदणी बनावट पद्धतीने केली असल्याचे आरटीओ प्रशासनाच्या तपासात उघडकीस आल्याचे समजते. गेली अनेक वर्षे अंधेरी आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पद रिक्त असून येथे केवळ पल्लवी कोठावदे या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यरत आहेत. मात्र बोरिवलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याकडे अंधेरीतील रिक्त पदाचा अतिरिक्त भार आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत मी बोलणे योग्य नसून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याशी बोलावे, असे पल्लवी कोठावदे यांनी सांगितले. तर, अशोक पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र अतिरिक्त परिवहन आयुक्त जे. बी. पाटील यांनी ४ कारकुनांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे मान्य केले. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगतानाच इतर तपशील उघड करण्यास नकार दिला.

Previous Post

पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानी ने २५ एकर जमीन घेवून केली मोठी गुंतवणूक

Next Post

एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित; मनगटी तिकिटाचा ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी पर्याय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित; मनगटी तिकिटाचा ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION