• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

admin by admin
June 6, 2026
in ठाणे, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : वाढत्या महागाईचा परिणाम आता सलून व्यवसायावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. इंधन दरवाढ, महाग झालेली सौंदर्यप्रसाधने तसेच वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ आजपासून राज्यभरात लागू करण्यात आली असून ग्राहकांना केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल, हेअर ट्रिटमेंट आणि मेकअपसह विविध सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या आवश्यक साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सलून व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढला आहे. व्यवसाय टिकवून ठेवणे आणि कारागिरांचा उदरनिर्वाह सुनिश्चित करण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे नाभिक महामंडळाने स्पष्ट केले आहे. वाढती वीजबिले, दुकानांचे भाडे, स्थानिक कर आणि कर्जाचे हप्ते यांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याचेही सांगण्यात आले आहे.

नवीन दरांनुसार प्रीमियम सलूनमध्ये दाढीसाठी २०० ते ५०० रुपये, कटिंगसाठी ५०० ते १००० रुपये, हेअर कलरसाठी ७०० ते १००० रुपये आणि फेशियलसाठी २००० ते ३००० रुपये आकारले जाणार आहेत. एसी सलूनमध्ये दाढीचे दर १०० ते २०० रुपये, कटिंगचे १५० ते ३५० रुपये, तर हेअर कलरचे ३०० ते ५०० रुपये असतील. ग्रामीण भागातील सलूनमध्ये दाढीसाठी ५० ते ७० रुपये, कटिंगसाठी ८० ते १०० रुपये आणि हेअर कलरसाठी ८० ते १०० रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय हेअर ट्रिटमेंट, ब्रायडल मेकअप आणि ग्रुम मेकअपच्या दरांतही वाढ करण्यात आली आहे. सलून व्यावसायिकांच्या मते, अनेक वर्षे कमी नफ्यात व्यवसाय चालविल्यानंतर वाढत्या खर्चामुळे दरवाढ करणे आवश्यक झाले होते. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असून, वाढत्या महागाईच्या काळात सलून सेवांचा खर्चही लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा विराजमान! ‘दिबां’च्या नावावरही मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

Next Post

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

admin

admin

Next Post
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,014)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,698)
  • मुंबई (3,281)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (474)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION