• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

मुलाच्या लग्नासाठी सचिन तेंडुलकरने घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीतील निवासस्थानी भेट, लग्नाचे अधिकृत निमंत्रण

admin by admin
February 11, 2026
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
मुलाच्या लग्नासाठी सचिन तेंडुलकरने घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीतील निवासस्थानी भेट, लग्नाचे अधिकृत निमंत्रण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घरात लवकरच लग्नाची लगबग सुरू होणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, या शाही विवाहात देशातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि कुटुंबातील सदस्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सचिनने अर्जुन आणि त्याची भावी पत्नी सानिया चांडोक यांच्या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधानांना दिले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सचिनने लिहिले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभासाठी आमंत्रित करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. या तरुण जोडप्याला दिलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शनाबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक आभार.” केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे, तर सचिनने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही १०, जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंजली तेंडुलकरही सोबत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनने सोनिया गांधींनाही लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये लग्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना उपस्थित राहून एक गुप्त साखरपुडा समारंभ पार पडला. वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात, ३ मार्च रोजी विधी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि लग्न समारंभ ५ मार्च २०२६ रोजी होण्याची अपेक्षा आहे. हे समारंभ मुंबईत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात, स्वतः सचिन तेंडुलकरने अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. अर्जुन तेंडुलकरसोबत साखरपुडा झालेली सानिया चांडोक ही मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आहे. या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम कंपनी आहे. अर्जुनची भावी पत्नी असणारी सानिया चांडोक याआधी देखील अनेकदा अर्जुन आणि त्याची बहीण सारा तेंडुलकरसोबत दिसूनआलिया आहे. सानियाला WVS कडून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तिने त्यांचा ABC कार्यक्रम पूर्ण केला असून ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक असल्याची माहिती मिळत आहे. सानिया फारशी सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहत नाही. तिच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

शासकीय दवाखान्यात मुदत संपलेली औषधे! आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण

Next Post

घुसखोर बांगलादेशींना कामावर ठेवल्यास होणार थेट मालकांवर कारवाई – राज्य सरकारचा कडक इशारा

admin

admin

Next Post
घुसखोर बांगलादेशींना कामावर ठेवल्यास होणार थेट मालकांवर कारवाई – राज्य सरकारचा कडक इशारा

घुसखोर बांगलादेशींना कामावर ठेवल्यास होणार थेट मालकांवर कारवाई - राज्य सरकारचा कडक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION