• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 3, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वेगावर नियंत्रण नसणे, नियमांचे पालन न करणे या कारणांमुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत अभियान स्तरावर जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील वाहतूक वेग नियंत्रण, निर्धारित मार्गिकेची शिस्त तसेच एस.टी. बसस्थानकाची व बसची स्वच्छता, दुरूस्ती इत्यादी संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी अपघात नियंत्रणासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महामार्ग वाहतूकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदींसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात नुकतीच रस्त्यांची पाहणी करून दिलेल्या सूचनांचे पालन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस विलंब होत असल्याने ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्गासमवेत इतर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, महामार्गावर थांबे तसेच टोलनाका येथे वाहन चालकांचे प्रबोधन करण्यासाठी अभियान राबविण्यात यावे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण तसेच निर्धारित मार्गिकेची शिस्त पाळण्यासंदर्भात महिनाभर अभियान राबविण्यात यावे.

तसेच, वाहनांमध्येच वेगावर नियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा बसविणे, महामार्गावर पोर्टल लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याबाबत अभ्यास करून आखणी करण्यात यावी.  पोलीस प्रशासन, आरटीओ, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांनी एकत्रितरित्या समन्वयाने हे अभियान राबवावे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. एस.टी.बस थांब्यांची रंगरंगोटी, एसटी बसची डागडुजी आणि बस थांब्यावर सुविधा देण्यासाठीच्या कामास गती द्यावी. किमान ५०० बसथांब्यांची तत्काळ रंगरंगोटी करावी. एसटी तसेच खासगी बस चालकांच्या संघटनांच्या  वाहन चालक – वाहकांनाही अपघात नियंत्रणासंदर्भातील प्रशिक्षण द्यावे.  महामार्गावर हेल्थ टॅक्रिंग प्रणाली लावण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे आणि एसटीच्या नवीन बसेस घेण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिले.

Previous Post

वाढीव व्याजाच्या आमिषाने कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची नऊ कोटीची फसवणूक

Next Post

माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION