• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

निवृत्त शिक्षकाची डिजिटल अटकेच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक

admin by admin
June 30, 2025
in गुन्हेगारी, पालघर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार ( विशेष प्रतिनिधी ) : वसईतील निवृत्त प्राचार्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालून सव्वा कोटींची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच नालासोपारा येथील एका निवृत्त शिक्षकालाही अशाच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार दिनानाथ मिश्रा (५८) हे निवृत्त शिक्षक असून नालासोपारा पूर्वेच्या संयुक्त नगर येथे राहतात. त्यांना मिळणार्याे निवृत्ती वेतनावर (पेंशन) त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ७ मार्च रोजी त्यांना रंजु कुमारी नामक महिलेचा फोन आला होता. ट्राय नोटिफिकेशन सेल मधून बोलत असल्याचे तिने सांगितले. तुमच्या आधारकार्डाच्या आधारे सिम कार्ड घेऊन खंडणी आणि फसवणुक केल्याचा गुन्हा टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे तिने सांगितले. यामुळे मिश्रा घाबरले. त्या महिलेने मिश्रा यांना सीबीआय अधिकारी संदीप राव यांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यावर कॉल करण्यास सांगितले.

मिश्रा यांनी त्या क्रमांकावर कॉल केला असता त्यांना व्हिडियो कॉल वर सीबीआय कार्यालय दाखविण्यात आले. तेथे दोन अधिकारी पोलीस गणवेशात होते. त्यांना मनी लॉंड्रींग केस मध्ये अटक केली जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अटक टाळण्यासाठी मिश्रा यांच्याकडून ४४ लाख रुपये घेण्यात आले. हे पैसे त्यांनी आरटीजीएसद्वारे भरले. त्यांनतर ३ दिवसांनी त्यांना डिजिटल न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे नकली वकील, न्यायाधिश हजर होते. मिश्रा यांना जामिन मिळवून देण्यासाठी पुन्हा २० लाख रुपयांची मागणी कऱण्यात आली. मिश्रा यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन तसेच घरातील दागिने विकून पैसे गोळा केले आणि आरोपीना पाठवले. ७ मार्च ते २३ मार्च या कालावधीत त्यांची तब्बल ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातत्याने वसई विरार भागात डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

नागरिकांची फसवणूक करणारे पाच लोन अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’ वरून हटवले

Next Post

आई एकविराच्या मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू

admin

admin

Next Post

आई एकविराच्या मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,421)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION