• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आई एकविराच्या मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू

admin by admin
June 30, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कोळी बांधवांच आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सात जुलै पासून ड्रेस कोड ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकानदार आणि स्थानिकांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. याबाबतच आई एकवीरा देवीच्या संस्थानकडून पत्रक काढण्यात आल आहे. तोकडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकाला मंदिरात प्रवेश देणार नाहीत असं संस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. ड्रेस कोड पाळणे हे बंधनकारक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. महिला, तरुणी, पुरुष, युवक यांच्यासाठी हा नियम लागू असणार आहे. महिलांना मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी साडी, सलवार, कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपारिक कपडे परिधान करावेत. महिलांचे पूर्ण अंग झाकलेले असावे. हाच नियम तरुणींसाठी देखील आहे. तर पुरुषांनी आणि युवकांनी धोतर- कुर्ता, पायजमा- कुर्ता, पॅन्ट- शर्ट, टी-शर्ट किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे परिधान करावेत. पुरुषाचे पूर्ण अंग झाकलेल असावं असं देखील पत्रकात म्हटलं आहे. तरुण आणि तरुणींनी शॉर्टस, शॉर्ट स्कर्ट, वेस्टन कपडे, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. अशी कपडे कुणी परिधान करून आढळल्यास त्या भक्ताला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड हा बंधनकारक आहे. अशी माहिती आई एकविरा देवीच्या संस्थानकडून करण्यात आली आहे. आई एकवीरा देवस्थानच्या पावित्र्याची जपणूक आणि भक्तीच्या वातावरणाची शिस्त राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून, सर्व भाविकांनी याला सहकार्य करावे, अशी विनंती आहे.

महिला व मुलींसाठी
साडी, सलवार-कुर्ता, किंवा पारंपरिक भारतीय पोशाख असावा जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.
पुरुष व मुलांसाठी
धोतर, कुर्ता, पायजमा, पॅंट-शर्ट, टी-शर्ट घालावे जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.
काय टाळावे
शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स, वेस्टर्न कपडे, हाफ पँट, व अंगप्रदर्शन करणारे कपडे

Previous Post

निवृत्त शिक्षकाची डिजिटल अटकेच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक

Next Post

विनाकारण आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या ४६३ जणांवर कारवाई

admin

admin

Next Post

विनाकारण आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या ४६३ जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION