• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारची मान्यता!

८ जिल्ह्यांतील ३४ आंदोलकांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये

admin by admin
June 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारची मान्यता!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या या प्रश्नावर निर्णय घेत राज्य सरकारने ८ जिल्ह्यांतील ३४ मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान एकूण ३०९ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी २७ कोटी ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली होती. मात्र काही वारसदारांना मदत मिळणे बाकी असल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.

अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उर्वरित वारसदारांना मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर केला आहे. या मदतीचा लाभ बीड जिल्ह्यातील १५, धाराशिवमधील ५, परभणीतील ४, नांदेडमधील ३ तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका मृत आंदोलकाच्या कुटुंबाला मिळणार आहे. राज्य सरकारने आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

भारतीय क्रिकेटला धक्का! विकेटकीपर-फलंदाज केएस भरतची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती

Next Post

आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

admin

admin

Next Post
आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,943)
  • मुंबई (3,433)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION