• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

पालघरकरांना दिलासा; पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ ७ नवीन स्थानकांची उभारणी

admin by admin
September 29, 2025
in पालघर
0
पालघरकरांना दिलासा; पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’  ७ नवीन स्थानकांची उभारणी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : मुंबई व मुंबई उपनगरात लोकसंख्या वाढत आहे. शहरातील गर्दी वाढत असताना अनेकजण मुंबईच्या वेशीवर म्हणजे मीरा रोड, भाईंदर, वसई-विरार येथे स्थायिक झाले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांवरात या शहरांवरही ताण यायला लागला आहे. त्यामुळं आता शहरीकरण वाढत आहे. पालघर जिल्ह्यातही आता मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळं लोकलचा विस्तारही आता पालघरपर्यंत झाला आहे. पालघरहून हजारो लोक मुंबईत नोकरीसाठी येतात. त्यामुळं पालघर-चर्चेगट रेल्वेमार्गावरील गर्दीही वाढत आहे. याच गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन मार्गिका उभारण्यात येत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी सात स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून सुरू असलेल्या विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हा मार्ग ६४ किमीचा आहे. या रेल्वेमार्गावर सात स्थानके उभारण्यात येणार आहे. एकाच प्रकल्पांतर्गत शहराच्या रेल्वे नेटवर्कमध्ये इतकी स्थानके जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. एमआरव्हीसीचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी ३५७८ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. जून २०२७ पर्यंत हा रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. विरार-डहाणू रेल्वेमार्गावर सध्या नऊ स्थानके आहेत. विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड अशी स्थानके आहे. या दरम्यान आणखी सात स्थानकांची आणखी करण्यात येणार आहे. दरम्यान विरार रेल्वेमार्गावर सध्या अतिरिक्त ताण आहे. सध्या विरारहून ५.८ लाख प्रवासी प्रवास करतात. तर डहाणूवरुन २.६ लाख नागरिक प्रवास करतात. वैतरणा आणि बोईसरसारख्या छोट्या स्थानकातून हजारो नागरिक प्रवास करतात.

संभाव्य स्थानकांची नावे
• वाढिव
• सरतोडी
• माकुणसार
• चिंचपाडा
• पंचाळी
• वंजारवाडा
• BSES कॉलनी
या नव्या मार्गिकांमुळं हे. विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यान सेवांची वाढ करण्यास मदत होणार आहे. सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसभरात ६ ते ७ थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणामुळे विरार-डहाणू दरम्यानच्या सेवा, तसेच संपूर्ण मार्गावर २०० पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात. सध्या विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोली स्थानकांसह पुलांवर स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.

Previous Post

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात AI आधारित नियंत्रण प्रणाली, भाविकांना सुलभतेने दर्शन

Next Post

WhatsAppला टक्कर; भारताने लॉंच केले स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप

admin

admin

Next Post
WhatsAppला टक्कर; भारताने लॉंच केले स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप

WhatsAppला टक्कर; भारताने लॉंच केले स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION