• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

WhatsAppला टक्कर; भारताने लॉंच केले स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप

admin by admin
September 29, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : WhatsApp सारखेच एक अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. यात व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग, मीडिया शेअरिंग, ग्रुप्स आणि डेस्कटॉप सपोर्ट यासारखे फीचर्स आहेत. आता Arattai अ‍ॅप मध्ये काय विशेष आहे. भारतीय टेक कंपनी Zoho ने Arattai अराताई नावाचे एक नवीन मेसेजिंग आणि कॉलिंग अ‍ॅप लाँच केले आहे, ज्याला थेट WhatsApp चा भारतीय पर्याय म्हटले जात आहे. यात व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप चॅट, चॅनेल्स, स्टोरीज आणि ऑनलाईन मीटिंग्ज यासारखे फीचर्स आहेत.

लाँच झाल्यापासून, अ‍ॅप स्टोअरवर WhatsApp ला मागे टाकत ते अधिकृतपणे सोशल नेटवर्किंगमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे अ‍ॅप लो-एंड डिव्हाइस आणि कमकुवत नेटवर्कवरही स्मूथ चालेल. येथे आम्ही या अ‍ॅप चे खास फीचर्स सांगत आहोत, तसेच ते WhatsApp पेक्षा कसे वेगळे आहे, युजर्स १ टू १ चॅट, ग्रुप चॅट आणि मीडिया शेअरिंग करू शकतात. Arattai अ‍ॅप मध्ये व्हॉईस नोट्स, फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज पाठविण्याचा पर्यायही आहे. कॉलिंगसाठी युजर्स थेट चॅटवरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करू शकतात. Arattai अ‍ॅप केवळ गप्पा मारण्यापुरते मर्यादित नाही. यात ग्रुप डिस्कशन, चॅनेल्स, स्टोरीज, मीटिंग्ज अशी फीचर्स आहेत. युजर्स ऑनलाईन मीटिंग्ज शेड्यूल करू शकतात, सह-होस्ट जोडू शकतात आणि टाइमझोन सेट करू शकतात. हे अ‍ॅप डेस्कटॉप (विंडोज, मॅकओएस, लिनक्स) आणि अगदी अँड्रॉइड टीव्हीवर देखील वापरले जाऊ शकते.

Arattai App ची ५ सर्वात खास फीचर्स

  • ऑनलाईन मीटिंग्ज सपोर्ट: WhatsApp केवळ कॉल आणि ग्रुप चॅट ऑफर करते, परंतु Arattai अ‍ॅप मीटिंग्ज शेड्यूल करण्याची आणि सह-होस्ट जोडण्याची क्षमता प्रदान करते.
  • अँड्रॉइड टीव्ही सपोर्ट: युजर्स मोठ्या स्क्रीनवर Arattai अ‍ॅप देखील चालवू शकतात, तर WhatsApp टीव्हीवर अधिकृत सपोर्ट देत नाही.
  • लो-एंड डिव्हाइसेसवरील कामगिरी: कंपनीचे म्हणणे आहे की Arattai अ‍ॅप स्लो नेटवर्क आणि बेसिक स्मार्टफोनवरही सहजतेने चालते, तर WhatsApp कधीकधी स्लो नेटवर्कवर संघर्ष करते.
  • चॅनेल आणि स्टोरी: WhatsApp मध्ये स्टेटस फीचर्स आहे, परंतु Arattai अ‍ॅप कडे चॅनेल आणि स्टोरीज आहे, जे युजर्सना प्रसारित करण्यास परवानगी देते.
  • डेस्कटॉप आणि मल्टी प्लॅटफॉर्म ऍक्सेस: विंडोज, मॅकओएस, लिनक्स आणि डिव्हाइस पेअरिंगसाठी सपोर्ट सोपे आहे. WhatsApp वेब आणि डेस्कटॉप देखील ऑफर करते, परंतु लिनक्स सपोर्ट नाही.
Previous Post

पालघरकरांना दिलासा; पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ ७ नवीन स्थानकांची उभारणी

Next Post

बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा; ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

admin

admin

Next Post

बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा; ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION